गोष्टींची सफर

ब्लॉग

119 गोष्टी आणि लेख — तुमच्या पुढच्या गोष्टीची निवड करा!

मराठी गोष्टी, इतिहास, व्यक्तिचित्रे आणि प्रेरणादायी लेखांचा चित्रांसह वाचनसंग्रह.

मूर्ख मुलगा आणि मध माशी - (Mashi Ani Mulga)
ब्लॉग

मूर्ख मुलगा आणि मध माशी - (Mashi Ani Mulga)

एका गावात एक सुतार होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता. सुताराचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते त्याला त्रास देत…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
माकड आणि घंटी - (Makad Ani Ghanti)
ब्लॉग

माकड आणि घंटी - (Makad Ani Ghanti)

रामपूर मंदिरात एक चोर मंदिरातील काही गोष्टी चोरतो. पकडल्या जाण्याच्या भीतीने तो पळू लागतो. खूप दिवस प्रवास केल्यानंतर तो एका मोठया डोंगरावर जातो. डोंगराच्या शिखरावर गेल्य…

5 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)
ब्लॉग

ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)

आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं. पुढं ती मुलं जाता-जाता…

9 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)
ब्लॉग

महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या …

9 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
गाढवाचे किंकाळाने
ब्लॉग

गाढवाचे किंकाळाने

एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंत…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
संकष्टी चतुर्थीची कहाणी
ब्लॉग

संकष्टी चतुर्थीची कहाणी

पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते; पण त्याच्या पोटी संतान…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
प्रामाणिक सार्थक - (Pramanik Sarthak)
ब्लॉग

प्रामाणिक सार्थक - (Pramanik Sarthak)

सार्थक खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही कामा निमित्तान…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
बुद्धीला व्यवहाराची जोड हवी
ब्लॉग

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरण कार. काही वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने …

1 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
गर्विष्ठ मोर 
ब्लॉग

गर्विष्ठ मोर 

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मो…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
गरज आणि उधळपट्टी
ब्लॉग

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चाल…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कष्टाचे फळ 
ब्लॉग

कष्टाचे फळ 

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.त्यांच्…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
सिंह आणि उंदीर
ब्लॉग

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरल…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
मूर्ती वाहणारे गाढव
ब्लॉग

मूर्ती वाहणारे गाढव

एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादुन चालला होता. मूर्ती अतिशय सुंदर होती. रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता. …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कोंबडा आणि मोती
ब्लॉग

कोंबडा आणि मोती

एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्या…

1 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कोल्हा आणि माकड
ब्लॉग

कोल्हा आणि माकड

एका जंगलात एका सिहांचे राज्य होते. एका दिवशी तो सिह मेला. त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली. माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
दोन बैल आणि सिंह
ब्लॉग

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती. दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता. ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपा…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )
ब्लॉग

शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )

लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
एकाच शब्दाची विविध रूपे
ब्लॉग

एकाच शब्दाची विविध रूपे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहानपणी शाळेत असताना त्यांच्या गुरुजींनी एकदा त्यांना एक गृहपाठ दिला होता. गृहपाठात एक निबंध लिहायचा होता. निबंधाचा विषय संतांशी निगडित होता. टिळ…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
मंगळागौर
ब्लॉग

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी नि…

8 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
निष्पापांचे प्रायश्चित्त
ब्लॉग

निष्पापांचे प्रायश्चित्त

विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते.ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते. विठ्ठलपंतांनी आणि रु…

4 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
सूर्यदेव आणि वायुदेव
ब्लॉग

सूर्यदेव आणि वायुदेव

एकदा सूर्यदेव आणि वायुदेव यांचा कोण जास्त शक्तिशाली आहे यावरून वाद सुरु झाला. त्यांनी एकमेकांना आव्हान देऊन पैज लावायचे ठरवले. पैजेची अट अशी होती कि त्यांना एक कोट घालुन …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
ब्लॉग

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते म…

1 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा