एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.” असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला सुरुवात केली.
कोंबडा आणि मोती
प्रकाशित: · प्रकाशक: मराठी कथा संग्रह
चला, एक गोष्ट ऐकूया!
गज्जू, कान टवकार! आज आपण “कोंबडा आणि मोती” वाचणार आहोत.
आणखी गमतीदार आवाज
तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
छान! अजून एक गोष्ट वाचायची?
पुढची गोष्ट निवडा ↓गोष्ट झाली… आता खेळूया!
सोपा प्रश्न, एक उत्तर निवड. पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही!
🌟 छान केलंस! सगळी उत्तरं समजली. आता ही गोष्ट कोणाला सांगणार?
✦ चिऊताईचे तीन तारे शोध
पानांमधले तीन तारे निवड. घाई नाही!
० / ३ तारे सापडले