लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
मराठी कथा संग्रह
छोट्या वाचकांचं मोठं गोष्टीविश्व
प्रकाशित: · प्रकाशक: मराठी कथा संग्रह
गज्जू, कान टवकार! आज आपण “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” वाचणार आहोत.
तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
छान! अजून एक गोष्ट वाचायची?
पुढची गोष्ट निवडा ↓सोपा प्रश्न, एक उत्तर निवड. पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही!
🌟 छान केलंस! सगळी उत्तरं समजली. आता ही गोष्ट कोणाला सांगणार?
पानांमधले तीन तारे निवड. घाई नाही!
० / ३ तारे सापडले