gadhav

गाढवाचा चष्मा

एका गावात एक गाढव राहीचा . त्याचं नाव धोंडू होत . धोंडू खूप मस्तीखोर होता. पण त्याला एक मोठी अडचण होती. त्याची दृष्टी कमकुवत होती. म्हणून तो वस्तू स्पष्टपणे बघू शकत नव्हता. एके दिवशी धोंडू शेतात चरत होता. त्याला पुढे काय आहे ते दिसत नव्हते. अचानक त्याला एका मोठ्या दगडाची ठेच लागली. धोंडू जोरात ओरडला….

पुढे वाचा
shetkari ani karkocha

शेतकरी आणि करकोचा

एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते.  त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला.  शेतकरी आल्यावर त्या करकोच्याने त्याला विनंती केली कि मी काही तुझं पीक चोरून खायला आलो नव्हतो आणि मी एकही दाना खाल्ला नाही, पण तरी इथे जाळ्यात अडकलो आहे.  शेतकरी म्हणाला “तू म्हणतोस तसा तू…

पुढे वाचा

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा

भारत – माझा देश, माझा अभिमान

पृष्ठ १ – भारताची ओळखभारत – एक प्राचीन संस्कृतीचा, विविधतेचा आणि समृद्धतेचा देश. जगातला सातवा सर्वात मोठा देश आणि लोकसंख्येनं पहिला. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या शांत किनाऱ्यांपर्यंत भारताचं सौंदर्य अपार आहे.“सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा” हे शब्द फक्त गाणं नसून आपल्या देशाचं प्रेम आणि गौरव व्यक्त करतात. भारताला “सोने की चिड़ीया” म्हणून ओळखलं…

पुढे वाचा
Don Mitra

दोन मित्र आणि अस्वल – (Don Mitra Ani Aswal)

एका छोट्या गावात मुकेश आणि राकेश नावाचे दोन जिवलग लहानपणीचे मित्र रहात होते. मुकेश हा शरीराने बारीक व राकेश हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या मोठ्या गावात घोड्याची सवारी करायला जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’ वाटेत पुढे जाताना त्यांना एक…

पुढे वाचा

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक…

पुढे वाचा

सुयांचे झाड

एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,”महोदय, कृपा…

पुढे वाचा

यशोदेचा उखळाला बांधलेला कृष्ण

गोकुळामध्ये कृष्णाच्या खोड्यांमुळे संपूर्ण गाव हलवून जात असे. तो रोज काही ना काही नवीन शरारत करत असे — कधी गायींच्या शेपटी ओढायचा, कधी गवळणींच्या माठावर दगड मारून माखन सांडायचा, तर कधी घरातले लोणी चोरून आपल्या मित्रांसोबत झाडावर बसून खायचा. यशोदा माई त्याला आईसारखं प्रेम करत असे, पण त्याच्या खोड्यांमुळे ती कधी कधी रागावत असे. एके…

पुढे वाचा

कृष्णाची बाललीला

कृष्णाची बाललीला, म्हणजेच कृष्णाच्या लहानपणीच्या गोष्टी, भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रसिद्ध आणि प्रिय आहेत. कृष्णा, जो भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो, त्याचा जन्म मथुरेतील कारागृहात झाला होता. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी आणि चमत्कार सर्वत्र प्रसिध्द आहेत. कृष्णाच्या जन्मानंतर त्याचे वडील वासुदेव आणि आई देवकी यांनी त्याला यमुना नदी पार करून गोकुळमध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे…

पुढे वाचा
Ati Tithe Mati

आति तिथे माती – (Ati Tithe Mati)

एक छोट्याश्या गावात एक रामू भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते…

पुढे वाचा