Pratik Nare

आई-वडिलांची छाया

एका छोट्याशा गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याच्यावर त्याच्या आई-वडिलांचा मोठा प्रभाव होता. वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी होती, पण त्यांचे स्वप्न मोठं होतं – राहुलला शिकवायचं, मोठं माणूस बनवायचं. प्रत्येक दिवशी वडील ऊन, पाऊस झेलत शेतात राबायचे. आई दिवस रात्र मोलमजुरी करून पैसे साठवत होती. त्यांचा एकच हेतू – राहुलचे…

पुढे वाचा

“शुभांशु शुक्ला : संघर्षातून यशाकडे”

शुभांशु शुक्ला हा उत्तर प्रदेशातील एका लहानशा गावात राहणारा एक सामान्य मुलगा होता.त्याचे वडील शेतावर मजुरी करत आणि आई घरी भाकर-तूप करून विकायची.कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, पण शुभांशुला शिक्षणाची ओढ होती. शाळेतील पुस्तके जुनी असायची, पण तो त्यावरच मन लावून अभ्यास करत असे.शिक्षकांनी त्याची मेहनत ओळखली आणि त्याला मार्गदर्शन करायला सुरुवात केली.दहावी आणि बारावीत…

पुढे वाचा

नाव विसरलेली माशी

सणासुदीच्या दिवशी एक माशी भिंतीवँर शेण सारवत होती. काम करता करता ती तिचे नावाचं विसरली’“माझं नाव काय?” ती भांबावन सर्वांना विचारात फिरू लागलीं.तिला झाडाखाली बसलेली पेदारासी पेडम्मा दिसली.तिने विचारले, “पेदारासी पेडम्मा, पेदारासी पेडम्मा, माझे नाव काय?”“मला नाही माहित. जा माझ्या मुलाला विचार.” पेडम्मा म्हणाली. मँग माशी गेली पेडम्माच्या मुलाकडे.“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मला माझे नाव काय?”…

पुढे वाचा

बेडूक आणि बैलाची गोष्ट

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

घोडा आणि गोगलगाय

एक होता घोडा, तो खूप घमंडी होता. त्याला एक गोगलगाय दिसली.तिला हळू हळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली. “अगं गोगलगायी। चल शर्यत लावायची का?” त्याने विचारले.गोगलगायीला घोड्‌याचा राग आला. “बरं, चालेल. रविवारी शर्यल लावूा” ती म्हणाली.गोगलगाय घरी गेली. आणि तिने इतर सर्व गोगलगायींना एकत्र जमवले. त्यांना शर्यतीब‌द्दल सांगितले. सर्वानी मिळून घोड्‌याला अ‌द्दल घडवायची…

पुढे वाचा