gadhav

गाढवाचा चष्मा

एका गावात एक गाढव राहीचा . त्याचं नाव धोंडू होत . धोंडू खूप मस्तीखोर होता. पण त्याला एक मोठी अडचण होती. त्याची दृष्टी कमकुवत होती. म्हणून तो वस्तू स्पष्टपणे बघू शकत नव्हता. एके दिवशी धोंडू शेतात चरत होता. त्याला पुढे काय आहे ते दिसत नव्हते. अचानक त्याला एका मोठ्या दगडाची ठेच लागली. धोंडू जोरात ओरडला….

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

वाघ आणि ससा

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरले होते. ते म्हणू लागले, “जर वाघ अशाच प्रकारे दररोज कोणालातरी खाणार असेल, तर लवकरच संपूर्ण जंगलातील…

पुढे वाचा

राणीची शाळा

एका सुंदर डोंगराळ गावात राणी नावाची मुलगी राहत होती. राणी खूप उत्साही आणि जिज्ञासू होती, पण ती शाळेत जायला फारशी आवड दाखवत नसे. तिच्या वडिलांनी तिला समजावलं, पण ती ऐकत नसे. एक दिवस, गावातल्या एका वडिलधाऱ्या आजोबांनी राणीला बोलावलं आणि तिला जंगलात एक रहस्यमय जागा दाखवायचं वचन दिलं. राणी खूप उत्सुक झाली. ती आजोबांबरोबर चालायला…

पुढे वाचा

बेडूक आणि बैलाची गोष्ट

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

राणी लक्ष्मीबाई: झाशीची शूर रणरागिणी

राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी) या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान योद्धा होत्या. त्यांचे धैर्य, शौर्य, आणि देशभक्ती आजही भारतीय जनतेला प्रेरणा देतात. त्या केवळ झाशीच्या राणी नव्हत्या, तर भारतीय स्त्रियांसाठी स्वाभिमान आणि सशक्ततेचा एक आदर्श होत्या.मणिकर्णिका लहानपणीच धाडसी, कणखर, आणि जिज्ञासू होत्या. त्यांना मनु या नावाने हाक मारले जात असे. बालपणापासूनच त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले…

पुढे वाचा
Karkocha ani Khekda

करकोचा आणि खेकडा

एक करकोचा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र, जसजसा तो मोठा होत गेला तसतसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की, काही लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा राहणार…

पुढे वाचा

साप आणि कावळे

एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यांच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली. परंतु कावळ्यांना हे माहीत नव्हतं की, लवकरच त्यांच्या सुखी जीवनामध्ये एक खूप मोठे संकट येणार आहे. त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक मोठा साप राहत होता. तो…

पुढे वाचा
mouse

सिंहाचा जावई – ( Sinhacha Jawai )

एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, “तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.’ सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, “महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?’ यावर सिंह म्हणाला, “अरे नाही…

पुढे वाचा

माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे खूप आवडली होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि…

पुढे वाचा