Lion And Rabbit

मूर्ख सिंह आणि हुशार ससा

एकदा एक लोभी सिंह होता. हा सिंह प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला खूप घाबरत होता. एके दिवशी, त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज सिंहाकडे, त्याची शिकार म्हणून जाईल. सिंहाने ते मान्य केले. जेव्हा सशाची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या सश्याला पाठवायचे ठरवले. तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी सिंहाच्या…

पुढे वाचा
blind

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.” अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस?…

पुढे वाचा

प्रेरणा: यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणेचा महत्त्वाचा वाटा असतो. प्रेरणा हीच ती शक्ती आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे, कारण तीच आपल्याला कठीण प्रसंगातही पुढे जाण्याची ताकद देते. प्रेरणेसाठी आदर्श कसे ठरवावे? प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आदर्श असावा. तो आदर्श आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि आपले विचार सकारात्मक ठेवतो. महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण,…

पुढे वाचा
Beduk

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा
Ahankari

अहंकारी राजाला अद्दल

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

कल्पना चावला – खऱ्या जीवनातील प्रेरणादायी कथा..🚀

१९६२ साली हरियाणातील करनाल या छोट्याशा गावात एका मुलीचा जन्म झाला. नाव ठेवलं – कल्पना. लहानपणापासूनच ती आकाशाकडे बघत बसायची. तिला विमानं, तारे आणि चांद्रमा यांचं वेडच होतं. गावातील लोक म्हणायचे – “मुलगी असून एवढी मोठी स्वप्नं?” पण कल्पना हसून उत्तर द्यायची – “एक दिवस मी नक्की आकाशात जाईन.” शिक्षणात ती हुशार होती. करनालमधील शाळा…

पुढे वाचा

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की,…

पुढे वाचा

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती.दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता.ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं. तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता.तो म्हणाला…

पुढे वाचा
Dog

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…

पुढे वाचा
weresxfd

बालहट्ट

एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता.  बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.” “माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण…

पुढे वाचा