Hushar Mulga Ani Chor

हुशार मुलगा आणि चोर

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही . एके दिवशी…

पुढे वाचा
Hat

उंदराची टोपी- (Undrachi Topi)

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा

श्री राम नवमी कथा (Shree Ram Navami Story)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा सातवा अवतार, श्रीराम यांचा जन्म झाला. राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या – कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुत्र नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला….

पुढे वाचा

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा

भक्त पुंडलिक आणि पांडुरंगाची गोष्ट

भक्ती परंपरेत, पुंडलिक नावाचा एक अत्यंत आदरणीय संत आहे. पुंडलिक हा सर्वोच्च, निःशर्त प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्याचे हृदय इतके मोकळे होते की त्याचे प्रेम कोणालाही विसरले नाही. पुंडलिकाच्या भक्तीमुळे देवाला त्याचा शोध घ्यावा लागला. असे म्हटले जाते की भक्त पुंडलिकाने पंढरपूरची स्थापना केली. त्याचे वडील जानुदेव आणि आई सत्यवती दंडीर्वन नावाच्या घनदाट जंगलात…

पुढे वाचा

अली बाबा आणि चाळीस चोर

अली बाबा आणि त्याचा मोठा भाऊ, कासिम ( अरबी : قاسم , कधीकधी कासिम असे लिहिले जाते), हे एका व्यापाऱ्याचे पुत्र आहेत . त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, लोभी कासिम एका श्रीमंत महिलेशी लग्न करतो आणि श्रीमंत होतो, त्यांच्या वडिलांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीवर आळशीपणे जगतो. अली बाबा एका गरीब महिलेशी लग्न करतात आणि लाकूडतोड्याचा व्यवसाय…

पुढे वाचा

पाखराचं स्वप्न

एका गावात एक लहानसं पाखरू राहत होतं. त्याचं नाव होतं “गुगू”. गुगू लहान असलं तरी त्याची स्वप्नं खूप मोठी होती. त्याला आकाशाच्या पलीकडे उडायचं होतं, उंच उंच ढगांमध्ये. पण त्याच्या मित्रांना वाटायचं की गुगूचं स्वप्न अशक्य आहे. एके दिवशी गुगूने आपल्या आईला सांगितलं,“आई, मी एक दिवस एवढं उडणार की सूर्यालाही स्पर्श करेन!” आई हसली आणि…

पुढे वाचा

लांडगा आला रे आला!

(एक शिकवण देणारी गोष्ट) खूप वर्षांपूर्वी एका सुंदर डोंगराळ गावात एक छोटा मेंढपाळ मुलगा राहत होता. त्याचं काम होतं गावातल्या मेंढ्यांची राखण करणं. दररोज सकाळी तो आपल्या मेंढ्यांना घेऊन डोंगरावर जायचा. तिथं त्यांना चरण्यास सोडून तो एकटाच बसायचा. सुरुवातीला त्याला ते काम खूप मजेदार वाटायचं, पण हळूहळू एकटं बसून त्याला कंटाळा यायला लागला. एक दिवस…

पुढे वाचा

उपकाराची फेड

एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला. आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला; परंतु तो काटा निघाला नाही. लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला. सिंह आपल्याजवळ येत आहे, हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला. परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडेल….

पुढे वाचा