“स्वातंत्र्याचा स्वप्नवेडा”

शिर्षक: “क्रांतिकारक सावरकर” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; – मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व‘ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स…

पुढे वाचा

सिंधुताई सपकाळ: अनाथांची माय

सिंधुताई सपकाळ या एक महान समाजसेविका होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार, आणि वंचित मुलांसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे प्रेरणा देणारे असून, त्यांचा संघर्ष आणि समाजकार्य आपल्याला सहानुभूती, सेवाभाव, आणि धैर्य शिकवते. त्या एक समर्पित समाजसुधारक, कार्यकर्त्या आणि स्त्रीसशक्तिकरणाच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी, अशा स्थितीत असलेल्या महिलांसाठी आणि अनाथांसाठी कार्य केले…

पुढे वाचा

– सौ. कविता ताईंची यशोगाथा

“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…” नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ…

पुढे वाचा

आई-वडिलांची छाया

एका छोट्याशा गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याच्यावर त्याच्या आई-वडिलांचा मोठा प्रभाव होता. वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी होती, पण त्यांचे स्वप्न मोठं होतं – राहुलला शिकवायचं, मोठं माणूस बनवायचं. प्रत्येक दिवशी वडील ऊन, पाऊस झेलत शेतात राबायचे. आई दिवस रात्र मोलमजुरी करून पैसे साठवत होती. त्यांचा एकच हेतू – राहुलचे…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा

उपकाराची फेड

एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला. आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला; परंतु तो काटा निघाला नाही. लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला. सिंह आपल्याजवळ येत आहे, हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला. परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडेल….

पुढे वाचा

महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी.  त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला.  एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात…

पुढे वाचा

कृष्णाची बाललीला

कृष्णाची बाललीला, म्हणजेच कृष्णाच्या लहानपणीच्या गोष्टी, भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रसिद्ध आणि प्रिय आहेत. कृष्णा, जो भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो, त्याचा जन्म मथुरेतील कारागृहात झाला होता. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी आणि चमत्कार सर्वत्र प्रसिध्द आहेत. कृष्णाच्या जन्मानंतर त्याचे वडील वासुदेव आणि आई देवकी यांनी त्याला यमुना नदी पार करून गोकुळमध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे…

पुढे वाचा
Dog

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा