गरुड आणि घुबड

एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का . तुला माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे…

पुढे वाचा

प्रामाणिक रघूची भेट

एक होता रघू. तो एका लहानशा खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते आणि रघूला लहानपणापासून मेहनतीची व प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली होती. तो रोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आईला घरकामात मदत करायचा, आणि वडिलांसोबत शेतातही जात असे. रघूचा स्वभाव फारच सरळ आणि सच्चा होता. त्याला खोटं बोलायला अजिबात आवडत नसे. मित्रांमध्येही तो नेहमी इमानेइतबारे…

पुढे वाचा
Kombda & Moti

कोंबडा आणि मोती

एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.” असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला…

पुढे वाचा

“शेवग्याच्या झाडाखाली”

राघोबा काका हे गावातले एक वृद्ध पण मनाने तरुण शेतकरी होते. त्यांचं वय सत्तरच्या वर होतं, पण रोज पहाटे चार वाजता ते उठून शेतात जायचे. तेथील लोक त्यांना “वेडे काका” म्हणायचे, कारण त्यांच्या वयात इतर लोक विश्रांती घेत होते, पण राघोबा काका मात्र दररोज नवनवीन झाडं लावत होते. त्यांचा विशेष भर होता शेवग्याच्या झाडांवर. गावकरी…

पुढे वाचा
yufuygvh

चिंटू आणि बोलणारी पाखरे

चिंटू नावाचा लहानसा मुलगा होता. त्याला जंगलात फिरायला खूप आवडायचे. एके दिवशी जंगलात फिरताना त्याला एक सुंदर पाखरू दिसली. ही पाखरू निळी आणि पिवळी होती, आणि ती बोलत होती! चिंटू चकित झाला. “तू बोलतेस का?” त्याने विचारले. पाखरू हसली. “होय, मी लायरा आहे. बोलणारी पाखरू.” चिंटू आणि लायरा लगेच मित्र झाले. लायराने चिंटूला जंगलातील गुप्त…

पुढे वाचा

मित्राचा साहस

एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. त्याला निसर्ग खूप आवडायचा. एके दिवशी त्याच्या शाळेतील मित्रांनी ठरवलं की जंगलात जाऊन एका ओढ्याजवळ खेळायचं. सगळे मित्र सकाळीच निघाले. त्या जंगलात आल्हाददायक हवा होती. पक्ष्यांचे गाणे, झाडांची सळसळ आणि ओढ्याचा खळखळाट यामुळे सगळे आनंदी झाले. खेळता खेळता रोहनचा मित्र राहुल अचानक घसरून ओढ्यात…

पुढे वाचा

चिंकी आणि तिचा मित्र

एकदा एक लहान चिमणी होती, तिचं नाव होतं चिंकी. चिंकी खूप चंचल आणि आनंदी होती. ती नेहमी आपल्या मित्रांसोबत खेळत असे. तिचा एक खास मित्र होता, तो म्हणजे एक लहान गिलहरी, ज्याचं नाव होतं चिकी. एक दिवस, चिंकी आणि चिकी जंगलात खेळत होते. त्यांना एक सुंदर झाड दिसलं, ज्यावर रंग-बिरंगी फळं होती. चिंकीने विचारलं, “चिकी,…

पुढे वाचा

प्रमाणिक लाकुडतोड्या

ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे…

पुढे वाचा
kolha

सिंह, लांडगा आणि कोल्हा

जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते. लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला…

पुढे वाचा
gayjx

गार्गी आणि जादुई वीणा

गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र खूप विचित्र असायचा. एके दिवशी जंगलात फिरताना गार्गीला एक चमकदार वीणा सापडली. ती वीणा घरी घेऊन आली आणि वाजवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या वीणेचा सूर मधुर होता!…

पुढे वाचा