निवृत्ती ते निवृत्तीनाथ

विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते हे गावकऱ्यांना मान्य नव्हते. त्यांना ते पाखंडी, अधर्मी समजत. त्यामुळे त्यांना मुले झाली तेव्हा त्या मुलांची संन्याश्यांची पोरे म्हणुन गावात फार हेटाळणी होत असे. निंदानालस्ती होत असे.आपलं आयुष्य तर खडतर गेलंच पण आपल्या मुलांच्या वाट्याला अशी अवहेलना बघुन विठ्ठलपंत आणि रखुमाई फार दुःखी झाले. आपल्या मुलांना घेऊन ते…

पुढे वाचा
pichi ani popat

पिची आणि पोपट (Pichi ani Popat)

एका मोठ्या झाडाच्या आश्रयाला एक छोटेसे गाव होते. या गावात पिची नावाचा गोड, लहानसा ससा रहात होता. पिचीला खेळायची आणि मित्र बनवण्याची खूप आवड होती. पण गावातील इतर सारे प्राणी त्याच्यापेक्षा खूप मोठे होते. त्यामुळे पिचीला त्यांच्याबरोबर खेळता येत नव्हते. एक दिवस, पिची झाडाच्या फांदीवर बसला होता. त्याला खूप वाईट वाटत होते. अचानक, वरून एक…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा

बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड

१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर मोगलांच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांना सुरक्षित पळवून नेण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पावनखिंडीत मोगल सैन्याला रोखून धरण्याची जबाबदारी घेतली. शिवाजी महाराजांनी अंधारात पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाकडे निघाले. मोगल सैन्याने पाठलाग केला, पण पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या ३०० मावळ्यांसह त्यांना अडवलं. मोगल सैन्य खूप मोठं होतं, पण बाजीप्रभूंनी आपल्या तलवारीच्या…

पुढे वाचा

प्रमाणिक लाकुडतोड्या

ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे…

पुढे वाचा
Kolha & Makad

कोल्हा आणि माकड

एका जंगलात एका सिहांचे राज्य होते. एका दिवशी तो सिह मेला.  त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली. माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे भाषण झाले. माकडाने कोल्ह्यापेक्षा खुप छान भाषण केले . सगळ्याचे मनोरंजन करून सगळयांना प्रभावित केले. प्राण्यानी एक मताने माकडाला निवडून दिले. माकड राजा झालेला बघुन कोल्ह्याचा जळफळाट झाला. कोल्ह्यने माकडाला धडा शिकवण्यचे ठरवले.   कोल्हा…

पुढे वाचा
Lion

सिंहाच्या वेशात गाढव

एकदा एका गाढवाला सिंहाची कातडी सापडली. गाढवाने ती पांघरली आणि थाटात फिरू लागलं. इतर प्राणी त्याला सिंह समजुन तो दिसता क्षणी घाबरून दूर पळु लागले. गाढवाला मजा यायला लागली. आजवर कोणीही त्याला घाबरून पळालं नव्हतं. गाढव जंगलात सगळीकडे फिरून प्राण्यांना घाबरवु लागलं. फिरता फिरता गाढवाला एका कोपऱ्यात एक कोल्हा दिसला. गाढव त्याला घाबरवायला त्याच्या जवळ जाऊ लागलं. कोल्ह्याने सावध पवित्रा घेतला आणि सिंहाच्या…

पुढे वाचा

राक्षस, चोर आणि ब्राह्मण

एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी…

पुढे वाचा
yufuygvh

चिंटू आणि बोलणारी पाखरे

चिंटू नावाचा लहानसा मुलगा होता. त्याला जंगलात फिरायला खूप आवडायचे. एके दिवशी जंगलात फिरताना त्याला एक सुंदर पाखरू दिसली. ही पाखरू निळी आणि पिवळी होती, आणि ती बोलत होती! चिंटू चकित झाला. “तू बोलतेस का?” त्याने विचारले. पाखरू हसली. “होय, मी लायरा आहे. बोलणारी पाखरू.” चिंटू आणि लायरा लगेच मित्र झाले. लायराने चिंटूला जंगलातील गुप्त…

पुढे वाचा
pangd

गार्गी आणि बोलकुथा पोपट

गार्गी नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला आपल्या घरातल्या मोठ्या पिंजऱ्यात राहणाऱ्या हिरव्या पोपटावर खूप प्रेम होते. पण या पोपटाला एकच अडचण होती – तो बोलत नव्हता! एके दिवशी गार्गी पोपटाजवळ उभी राहून म्हणाली, “पोपटराजा, काय बोलत नाहीस? मला तुझ्याशी गप्पा मारायची आहे!” पोपटाने डोळे झाडले पण काही बोलला नाही. गार्गीला खूप राग आला. तिने…

पुढे वाचा