माकड आणि घंटी – (Makad Ani Ghanti)

रामपूर मंदिरात एक चोर मंदिरातील काही गोष्टी चोरतो. पकडल्या जाण्याच्या भीतीने तो पळू लागतो. खूप दिवस प्रवास केल्यानंतर तो एका मोठया डोंगरावर जातो. डोंगराच्या शिखरावर गेल्यावर आराम करण्यासाठी तो थोडया वेळ तेथे बसतो. अचानक तिथे एक सिंह येतो. त्या चोराला बघून तो सिंह त्याच्याकडे झेप घेतो, व त्याला मारून टाकतो. त्या झटापटीमध्ये चोराची पिशवी उघडली…

पुढे वाचा
blind

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.” अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस?…

पुढे वाचा

सिंह आणि उंदीर

एका घनदाट जंगलात एक शक्तिशाली सिंह राहायचा. त्याची गर्जना ऐकताच सर्व प्राणी घाबरून जायचे. तो जंगलाचा राजा मानला जात असे. त्याच जंगलात एक लहानसा उंदीरही राहायचा. तो खूप छोटा आणि दुबळा होता, म्हणून इतर प्राणी त्याला फारसे महत्त्व देत नसत. एके दिवशी, सिंह जेवणानंतर झोप घेण्यासाठी एका मोठ्या झाडाखाली आराम करत होता. त्याच वेळी, लहान…

पुढे वाचा

“श्रीमंतीचा खरा अर्थ”

एका लहानशा गावात रोहन नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई वडील रोजंदारीवर काम करत, आणि रोहन शाळेच्या वेळेनंतर बाजारात छोटी-मोठी कामं करून थोडेफार पैसे मिळवायचा प्रयत्न करत असे. त्याला शिकायची फार आवड होती, पण घरात पुस्तकं खरेदी करायला पैशांची कमतरता होती. एक दिवस रस्त्यावरून जात असताना त्याला एक…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा

चिमुकल्या चिमणीचे स्वप्न

एका मोठ्या झाडावर एक चिमुकली चिमणी राहत होती. तिचं नाव चिको. चिको खूप आनंदी होती, पण तिची एक खूप मोठी इच्छा होती – आकाशात उंच उडायचं. एके दिवशी तिने आपल्या आईला विचारलं, “आई, मी कधी मोठ्या पक्ष्यांसारखी उंच उडू शकेन?” आईने हसून उत्तर दिलं, “हो, पण त्यासाठी तुला रोज सराव करावा लागेल.” चिकोने रोज प्रयत्न…

पुढे वाचा

गाय आणि सिंह

एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंणावरून त्यांना ही जावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या. एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार…

पुढे वाचा
Telaliram

तेनालीराम आणि स्वप्न महाल – (Tenaliraam Ani Swopna mahal)

एके रात्री रात्री राजा कृष्‍णदेवराय याला स्‍वप्‍न पडले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्‍ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्‍हती जेव्‍हा मनाला वाटेल तेव्‍हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्‍हा प्रकाश नको वाटे तेव्‍हा अंधार होत…

पुढे वाचा

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे…

पुढे वाचा
cinderella

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…

पुढे वाचा