
बडबडे कासव
एक कासव होते. ते फारच बडबडे होते. पाण्यात असो कि पाण्याबाहेर, ते सतत इतरांशी गप्पा मारण्यात मग्न असे. त्याची एकदा दोन पक्ष्यांशी मैत्री झाली. त्यांच्याशीही कासव भरपूर गप्पा मारत असे. त्याने त्या पक्ष्यांना मला कधी तुमच्यासोबत उडायला घेऊन चला असा आग्रह केला. पण कासव कसे उडणार? म्हणुन ते पक्षी काही तयार होत नसत. कासवाने मात्र अनेक दिवस आपला आग्रह चालुच…