नाव विसरलेली माशी

सणासुदीच्या दिवशी एक माशी भिंतीवँर शेण सारवत होती. काम करता करता ती तिचे नावाचं विसरली’
“माझं नाव काय?” ती भांबावन सर्वांना विचारात फिरू लागलीं.
तिला झाडाखाली बसलेली पेदारासी पेडम्मा दिसली.
तिने विचारले, “पेदारासी पेडम्मा, पेदारासी पेडम्मा, माझे नाव काय?”
“मला नाही माहित. जा माझ्या मुलाला विचार.” पेडम्मा म्हणाली. मँग माशी गेली पेडम्माच्या मुलाकडे.
“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मला माझे नाव काय?” तिने विचारलँ. “मला नाही माहित. जा माझ्या हातातल्या कु्हाडीला विचार.” तो म्हणाला.मग माशी गेली क्हाडीकडे आणि म्हणाली, “पेदारासौ पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुन्हाडी, माझँ नाव काय?”
“मला नाही माहित. जा, मी जे झाड तोडले त्या झाडाला विचार.” कुहाड म्हणाली.
माशी गेली झाडाजवळ “पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुन्हाडी, क्न्हाँडीने कापलेल्या झाडा, मॉाझे नाव काय?”
“मला नाही माहित. जा, माझ्या फांदयांवर बसलेल्या पक्षाला विचार.” झाड म्हणाले.
मग माशी गेली फांद्यांवर बसलेल्या पक्षाकडे.
“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुहाडी, कुन्हाडीने कापलैल्या झाडा, झाडावरच्या पक्षा, माझे नाव काय?” तिने विचारले.
“मला नाही माहित. मी जिथे पाणी पितो त्या तळ्याला विचार.” पक्षी म्हणाला.”पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुन्हाडी, कुन्हाडीने कापलेल्या झँडा, झँडावरच्या पँक्षा, पक्षीं जिथे पाणी पितो त्या तळ्या, माझे नाव काय?” तिने विचारले.
“मला नाही माहित. माझ्यात पोहणाऱ्या माशाला विचार.” तळे म्हणाले.
“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या ‘कु्हाडी, कुन्हाडीने कापलेल्या झाँडा, झँडावरच्या पॅक्षा, पक्षी जिथे पाणी पितो त्या तळया, तळ्यातल्या माशा, माझे नाव काय?”
“मला नाही माहित. मला पकडू पाहणाऱ्या मुलाला विचार.” मासा म्हणाली.
“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कु्हाडी, कुन्हाडीने कापलेल्या झँडा, झँडावरच्या पँक्षा, पक्षी जिथे पाणी पितो त्या तळया, नाव काय?” माशा, मासा पकडणान्या मुला, माझे तळ्यातल्या
“मला नाही माहित. मी चालवतो त्या घोड्याला विचार.” मुलगा म्हणाला.”पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुन्हाडी, कु्हाडीने कापलेल्या झाडा, झाडावरच्या पह्षा, पक्षी जिथे पाणी पितो त्या तळ्या, तक्यातल्या माशा, मासा पकडणान्या मुला, मुलाच्या घोड्या, माझे नाव काय?”
“मला नाही माहित. माझ्या पोटातल्या बाळाला विचार.” घोडा म्हणाला.
“पेदारासी पेडम्मा, पेडम्माच्या मुला, मुलाच्या कुन्हाडी, कु्हाडीने कापलेल्या झाडा, झाडावरच्या पक्षा, पक्षी जिथे पाणी पिँतो त्या तळ्या, तकयातल्या माशा, मासा पकडणाऱ्या मुला, मुलाच्या घोड्या, घोड्याच्या पोटातल्या बाळा, माझे नाव काय?”
“तुझं नाव..तुझं नाँव..तुझं नाव.
म..म…मा..” बाळ बोबडं बोलू लागलं.
“अरे खरंच की! माझे नाव माशी।” आणि माशी आनंदाने घरी निघून गेली.

तात्पर्य – “कधीकधी आपली ओळख दुसऱ्यांना विचारून नाही, तर स्वतःला समजूनच सापडते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *