Aai

आई वडिलाचे संस्कार

एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्‍कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद…

पुढे वाचा

अलका कुबल

अलका कुबल (जन्म २३ सप्टेंबर १९६३) ही मुंबई, भारतातील एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे . 40 वर्षांच्या कॅरियरमध्ये तिने 100 हून अधिक मराठी आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या माहेरची साडी या चित्रपटाने तिचे महाराष्ट्रात घराघरात नाव कमावले . मुख्य प्रवाहात आणि स्वतंत्र अशा दोन्ही चित्रपटांमध्ये तिने अनेकदा सशक्त आणि क्लिष्ट स्त्री पात्रे-काल्पनिक ते साहित्यिक भूमिका केल्या आहेत. कुबल यांनी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य…

पुढे वाचा
tiger and man

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरण कार. काही वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गडून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. ‘व्या जिघ्रती इती…

पुढे वाचा

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे…

पुढे वाचा
Sangitachi Jadu

संगीताची जादु

एके काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे. हे उंदीर फार नासाडी करायचे. शेतातील पिके, घरात, दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे. कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे. गावातल्या लोकांचं खुप नुकसान झालं आणि चालुच होतं. लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती. इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे…

पुढे वाचा

छत्रपती संभाजी महाराज

संभाजी महाराजांचा जन्म आणि शिक्षण  छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणी संभाजी महाराजांचे संगोपन त्यांच्या आजी दादी जिजाबाई यांनी केले. कारण संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी आई सईबाई गमावल्या होत्या. संभाजी महाराजांचे दुसरे नाव चावा. मराठी भाषेत छावा म्हणजे सिंहाचे बाळ. संभाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर…

पुढे वाचा

एकनिष्ठ कुत्रा

एका लहान गावात, राम नावाचा एक गरीब माणूस आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्यांच्याकडे एक सुंदर आणि हुशार कुत्रा होता, ज्याचे नाव ‘शेरू’ होते. राम आणि त्याचे कुटुंब शेरूवर खूप प्रेम करत होते आणि शेरू देखील त्यांच्याशी खूप एकनिष्ठ होता. तो नेहमी त्यांच्या घराचे आणि मालमत्तेचे रक्षण करत असे. एका रात्री, गावात जोरदार वादळ…

पुढे वाचा
Lokmany Bal Gangadhar Tilak

एकाच शब्दाची विविध रूपे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहानपणी शाळेत असताना त्यांच्या गुरुजींनी एकदा त्यांना एक गृहपाठ दिला होता. गृहपाठात एक निबंध लिहायचा होता. निबंधाचा विषय संतांशी निगडित होता.  टिळकांनी निबंध लिहुन शाळेत नेला. तो गुरुजींनी तपासला आणि काही ठिकाणी खुणा केल्या. निबंधात संत हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिला होता. संत, सन्त, सन् त अशा तीन पद्धतीने हा एकच शब्द लिहिला…

पुढे वाचा

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्या एक तो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंगते मराठीआमुच्या रगारगात रंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठीआमुच्या नसानसात नाचते मराठी

पुढे वाचा
raaya

राया आणि चणा

एका राजवाड्यात, राया नावा छोटीशी राजकुमारी राहत होती. तिला खूप लाड मिळायचे. एके दिवशी, राजा आणि राणी रायाला सहलीवर घेऊन गेले. वाटेत त्यांना एक शेतकरी दिसला. तो शेतकरी जमिनीवर काहीतरी पेरणी करत होता. रायाने विचारले, “काय पेरताय हे ?” शेतकऱ्याने हसून सांगितले, “हे चणा आहे राजकुमारी. यापासून मस्त वेगवेगळे पदार्थ बनतात.” रायाला खूप कुतुहल झाले….

पुढे वाचा