kashta

कष्टाचे फळ 

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे.त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते…

पुढे वाचा
t5xryns

अकबराचा वाढदिवस

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता.  अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा…

पुढे वाचा

लाकूडतोड्याची गोष्ट

एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी तो लाकडं कापायला जातो. तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असतं. लाकूड कापता-कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते. तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील…

पुढे वाचा

“स्वातंत्र्याचा स्वप्नवेडा”

शिर्षक: “क्रांतिकारक सावरकर” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; – मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व‘ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स…

पुढे वाचा

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा

कृती आधी उपदेश नंतर

एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.  पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला. एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने…

पुढे वाचा
Bhandan

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा
Kombda & Moti

कोंबडा आणि मोती

एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.” असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला…

पुढे वाचा

सुयांचे झाड

एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,”महोदय, कृपा…

पुढे वाचा

मुलगी शिकली तर…

एका दुर्गम खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचं घर लहानसं, शेती कमी आणि उत्पन्न अत्यंत मर्यादित होतं. पण त्याच्या आयुष्यात एकच आनंद होता — त्याची मुलगी सुनिता. सुनिता खूपच हुशार आणि समंजस होती. तिला शिकण्याची खूप आवड होती. शाळेत ती नेहमी पहिल्या तीनमध्ये यायची. तिच्या शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं तिच्यावर खूप प्रेम होतं. ती…

पुढे वाचा