Karkocha ani Khekda

करकोचा आणि खेकडा

एक करकोचा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र, जसजसा तो मोठा होत गेला तसतसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की, काही लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा राहणार…

पुढे वाचा

उंदराची टोपी

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला…

पुढे वाचा
Sree

श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण – (Sree Krishna Mathura Prayan)

“बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले. गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद…

पुढे वाचा
Bhandan

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक हत्ती राहायचा.त्याला आपल्या शरीरावर आणि शक्तीवर खूप गर्व होता.वाटेत कोणताही प्राणी भेटला तर त्याला त्रास द्यायचा आणि घाबरवायचा. एकदा तो रस्त्याने चालला होता. रस्त्यात एका झाडाखाली त्याला एक पोपट बसलेला दिसला.व त्याला म्हणाला मला नमस्कार कर. पोपट नाही म्हणाला. हत्तीला राग आला व त्याने ते झाड उपटून टाकले….

पुढे वाचा

– सौ. कविता ताईंची यशोगाथा

“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…” नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ…

पुढे वाचा

काठ्यांचा गठ्ठा

काठ्यांचा गठ्ठा खूप दिवसांपूर्वी एका गावी एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याचे चार मुलं होते – रघु, श्याम, मोहन आणि अर्जुन. त्याचं आयुष्य शेतात मेहनत करून गेलेलं होतं, आणि आता तो वृद्ध झाला होता. मात्र, त्याच्या मनाला एकच गोष्ट सतत खात होती – त्याची मुलं! ती दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भांडत. एकमेकांवर चिडत. कधी…

पुढे वाचा

पानगळीतही हिरवे पान

खूप वर्षांपूर्वी, महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात अन्वेषा नावाची एक गरीब पण खूपच हुशार मुलगी राहत होती. तिचे वडील शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात वीज नव्हती, पण तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती – डॉक्टर बनायचं आणि आपल्या गावासाठी मोफत दवाखाना सुरू करायचा. पण गावातले लोक हसत, तिची खिल्ली उडवत म्हणत –“अगं, गरीब घरातली मुलगी आणि डॉक्टर? स्वप्न…

पुढे वाचा

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा