“दादा सरांचं डिजिटल शिक्षण मिशन”

“गावातील एका शिक्षकाने इंटरनेटचा योग्य वापर करून शाळेला टेक्नोलॉजीशी जोडले.” धुळे जिल्ह्यातील एका खेडेगावातले दादा सर (श्री. दत्तात्रय पाटील) हे एक साधे शिक्षक. शाळेत फळ्यावर शिकवणं, वहीतून प्रश्न सोडवणं आणि गावातील मुलांना शिकवणं – एवढंच त्यांचं जग. पण जेव्हा कोरोना काळात शाळा बंद झाल्या, तेव्हा विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. पण दादा सर थांबले नाहीत….

पुढे वाचा

गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक हत्ती राहायचा.त्याला आपल्या शरीरावर आणि शक्तीवर खूप गर्व होता.वाटेत कोणताही प्राणी भेटला तर त्याला त्रास द्यायचा आणि घाबरवायचा. एकदा तो रस्त्याने चालला होता. रस्त्यात एका झाडाखाली त्याला एक पोपट बसलेला दिसला.व त्याला म्हणाला मला नमस्कार कर. पोपट नाही म्हणाला. हत्तीला राग आला व त्याने ते झाड उपटून टाकले….

पुढे वाचा

कावळा आणि साप

एका जंगलात एक जुने वडाचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि कावळीचे जोडपे घर करून राहत होते. त्याच झाडाच्या मुळाशी एक दुष्ट साप येऊन राहायला लागला. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यावर कावळीण अंडे द्यायची आणि दुष्ट साप ते पूर्ण अंडे खाऊन टाकायचा. एकदा कावळा आणि कावळीण चार खाऊन घरे परतत होते तेव्हा त्यांनी त्या दुष्ट…

पुढे वाचा

सावकार आणि शहाणा मुलगा

एका लहानशा गावात एक सावकार राहत होता. त्याचे नाव भाऊजी होतं. भाऊजी पैशांचा व्यवसाय करत असे. तो गरीब लोकांना पैसे देत असे, पण त्याच्याकडून घेतले जाणारे व्याज इतके जास्त असे की लोक कधी कधी त्याच्यावर नाराज व्हायचे. पण पैशांची गरज भासली की कोणालाही पर्याय नसतो, मग त्याच्याकडे जायचंच लागत असे. गावात एक शहाणा मुलगा होता,…

पुढे वाचा

धाडसी सोनू आणि जंगलातील रहस्य

एका खेडेगावात सोनू नावाचा खूप हुशार आणि धाडसी मुलगा राहत होता. तो नेहमी जंगलात फिरायला जायचा. त्याला निसर्ग खूप आवडायचा – पक्षांचे आवाज, वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी, आणि झाडांची सळसळती पाने. एके दिवशी, गावात एक विचित्र अफवा पसरली – “जंगलात एका गुहेत एक जुना खजिना लपलेला आहे!” काहींनी सांगितलं की तिथे एक अदृश्य रक्षक आहे, जो…

पुढे वाचा

“स्वतःची ओळख”

एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, पण त्याचवेळी घाईत…

पुढे वाचा

– सौ. कविता ताईंची यशोगाथा

“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…” नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ…

पुढे वाचा

शेतकरी मुलाचा डिजिटल यशाचा प्रवास

“नेट नसताना सुरू झाला ऑनलाइन व्यवसाय…” साताऱ्याजवळच्या एका लहानशा गावात राहणारा विवेक जगदाळे हा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. वडिलांच्या शेतीमध्ये मदत करणं, गुरं ढोर सांभाळणं, हाच त्याचा रोजचा दिनक्रम. शिक्षण बारावीपर्यंत झालं, पण नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती परवडत नव्हती. एक दिवस गावात एक युवक स्मार्टफोन घेऊन आला. त्याने सांगितलं की तो मोबाईलवरून…

पुढे वाचा

“अती तेथे माती”

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात हरिदास नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती आणि हुशार होता. त्याचं शेतही छान होतं, उत्पन्नही बऱ्यापैकी मिळत होतं. त्याच्या घरात काहीच कमी नव्हतं – शेती, गुरं, धान्य, आणि समाधान. पण एकच दोष होता – हरिदास खूपच लोभी होता. त्याला नेहमी वाटायचं, “थोडी आणखी जमीन मिळाली असती, तर मी…

पुढे वाचा

सोमवारची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव-पार्वती फिरता-फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला, असं पार्वतीनं गुरवाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं. त्यामुळे पार्वतीला राग आला व ‘तू कोडी होशील,’ असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी, त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या….

पुढे वाचा