मुलांच्या कथा
गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड…
वाईट संगतीचे परिणाम
एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले…
कष्टाची कमाई श्रेष्ठ
एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्से स्वत:साठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे…
श्रीमंत व्यापारी
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला…
गाढवाला मिळाली शिक्षा
एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे. एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि…
चपातीची वाटणी
दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या. एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “चल मिळुन वाटून खाऊया.” पहिली मांजर चतुर होती. तिला एकटीलाच पूर्ण चपाती खायची होती. तिने दुसऱ्या मांजरीला साफ नकार दिला. दोघींमध्ये भांडण झाले. त्याच वेळी तिथून एक माकड जात…
कावळ्याची हुशारी
उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावला खूप तहानलेला होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. ज्या जंगलात तो राहायचा, तिथले सगळे नदी, तलाव उन्हाळ्यामध्ये सुकून गेले होते. एवढ्या उन्हात उडून लांब जाणे पण कठीण होते. तहान लागल्यामुळे तो व्याकुल झाला होता. शेवटी न रहावुन तो पाण्याच्या शोधात उडू लागला. तो जंगलातून शहराच्या दिशेने गेला. तिथे एका घरावरून…
चिमुकल्या चिमणीचे स्वप्न
एका मोठ्या झाडावर एक चिमुकली चिमणी राहत होती. तिचं नाव चिको. चिको खूप आनंदी होती, पण तिची एक खूप मोठी इच्छा होती – आकाशात उंच उडायचं. एके दिवशी तिने आपल्या आईला विचारलं, “आई, मी कधी मोठ्या पक्ष्यांसारखी उंच उडू शकेन?” आईने हसून उत्तर दिलं, “हो, पण त्यासाठी तुला रोज सराव करावा लागेल.” चिकोने रोज प्रयत्न…
राणीची शाळा
एका सुंदर डोंगराळ गावात राणी नावाची मुलगी राहत होती. राणी खूप उत्साही आणि जिज्ञासू होती, पण ती शाळेत जायला फारशी आवड दाखवत नसे. तिच्या वडिलांनी तिला समजावलं, पण ती ऐकत नसे. एक दिवस, गावातल्या एका वडिलधाऱ्या आजोबांनी राणीला बोलावलं आणि तिला जंगलात एक रहस्यमय जागा दाखवायचं वचन दिलं. राणी खूप उत्सुक झाली. ती आजोबांबरोबर चालायला…
मित्राचा साहस
एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. त्याला निसर्ग खूप आवडायचा. एके दिवशी त्याच्या शाळेतील मित्रांनी ठरवलं की जंगलात जाऊन एका ओढ्याजवळ खेळायचं. सगळे मित्र सकाळीच निघाले. त्या जंगलात आल्हाददायक हवा होती. पक्ष्यांचे गाणे, झाडांची सळसळ आणि ओढ्याचा खळखळाट यामुळे सगळे आनंदी झाले. खेळता खेळता रोहनचा मित्र राहुल अचानक घसरून ओढ्यात…