कहाणी
गाय आणि सिंह
एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंणावरून त्यांना ही जावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या. एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार…
बासरीवाला मुलगा आणि गावकरी
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्यांना सांगतो, की मी या उंदराचा…
हत्तीला शिकविला धडा
जंगलात एक प्रचंड वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी रहात होते. त्या पक्ष्यांमध्ये एका चिमणा-चिमणीचाही समावेश होता. चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती. त्या अंड्यातून लवकरच त्यांची पिले जन्माला येणार होती. एकेदिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला. त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला. ती फांदी काडकन् मोडली. चिमणीचे…
सर्वात मोठा अपराधी कोण?
एकदा अकबर बादशहा आपल्या दरबारात बसला होता. त्याच्या मनात एक विचित्र पण महत्त्वाचा प्रश्न आला. त्याने सर्व दरबारी आणि आपल्या प्रिय मंत्री बिरबलला विचारले – “या जगातला सर्वात मोठा अपराधी कोण?” दरबारात उपस्थित अनेक मंत्र्यांनी आपापली उत्तरं दिली. कोणी म्हणालं – खून करणारा, कोणी म्हणालं – देशद्रोही, कोणी तर चोर-दरोडेखोर असं म्हणालं. पण बादशहाला कोणाचंही…
शहाणपणाचं उत्तर
खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या राज्याचा राजा होता – चांगला, शहाणा आणि न्यायप्रिय. पण त्याला एक सवय होती – तो अनेकदा अशा प्रश्नांची कोडी विचारायचा, ज्यांची उत्तरं सहज देता येत नसत. जे योग्य उत्तर देईल, त्याला बक्षीस दिलं जात असे.एकदा त्याने दरबारात एक विचित्र प्रश्न विचारला:“संपूर्ण राज्यात सर्वात मोठं सत्य आणि सर्वात मोठं खोटं…
जंगलचा राजा !
एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं…’आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.’अस्वलानं ठरवलं… आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही…
वृक्षाचे महत्त्व
एका लहानशा गावात रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप खोडकर होता. त्याला झाडांशी काही प्रेम नव्हतं. गावात खूप झाडं होती – आंबा, वड, पिंपळ, गुलमोहर इ. पण रोहित दररोज एक झाड तोडण्याचा हट्ट करत असे. तो म्हणायचा, “झाडं कशाला हवीत? जागा मोकळी झाली की खेळायला बरं वाटतं!” त्याचे वडील खूप समजूतदार होते. त्यांनी…
राक्षस, चोर आणि ब्राह्मण
एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी…
अली बाबा आणि चाळीस चोर
अली बाबा आणि त्याचा मोठा भाऊ, कासिम ( अरबी : قاسم , कधीकधी कासिम असे लिहिले जाते), हे एका व्यापाऱ्याचे पुत्र आहेत . त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, लोभी कासिम एका श्रीमंत महिलेशी लग्न करतो आणि श्रीमंत होतो, त्यांच्या वडिलांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीवर आळशीपणे जगतो. अली बाबा एका गरीब महिलेशी लग्न करतात आणि लाकूडतोड्याचा व्यवसाय…
ब्राह्मण आणि बकरी
एकदा एका ब्राह्मणाला दुसऱ्या गावातील एका श्रीमंत माणसासाठी एक भव्य पवित्र समारंभ करण्याची विनंती करण्यात आली. त्या श्रीमंत व्यक्तीने ब्राह्मणाला त्याच्या सेवेबद्दल आभार मानले आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याला एक लठ्ठ बकरी भेट दिली.उदार भेटवस्तूबद्दल आभार मानून ब्राह्मण त्या माणसाच्या घरातून निघून गेला. त्याने बकरीला खांद्यावर घेऊन गेला कारण त्याला तो चालत जाऊ द्यायचा नव्हता…