diya shedge

मुलगी शिकली तर…

एका दुर्गम खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचं घर लहानसं, शेती कमी आणि उत्पन्न अत्यंत मर्यादित होतं. पण त्याच्या आयुष्यात एकच आनंद होता — त्याची मुलगी सुनिता. सुनिता खूपच हुशार आणि समंजस होती. तिला शिकण्याची खूप आवड होती. शाळेत ती नेहमी पहिल्या तीनमध्ये यायची. तिच्या शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं तिच्यावर खूप प्रेम होतं. ती…

पुढे वाचा

वृक्षाचे महत्त्व

एका लहानशा गावात रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप खोडकर होता. त्याला झाडांशी काही प्रेम नव्हतं. गावात खूप झाडं होती – आंबा, वड, पिंपळ, गुलमोहर इ. पण रोहित दररोज एक झाड तोडण्याचा हट्ट करत असे. तो म्हणायचा, “झाडं कशाला हवीत? जागा मोकळी झाली की खेळायला बरं वाटतं!” त्याचे वडील खूप समजूतदार होते. त्यांनी…

पुढे वाचा

ब्राह्मण आणि बकरी

एकदा एका ब्राह्मणाला दुसऱ्या गावातील एका श्रीमंत माणसासाठी एक भव्य पवित्र समारंभ करण्याची विनंती करण्यात आली. त्या श्रीमंत व्यक्तीने ब्राह्मणाला त्याच्या सेवेबद्दल आभार मानले आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याला एक लठ्ठ बकरी भेट दिली.उदार भेटवस्तूबद्दल आभार मानून ब्राह्मण त्या माणसाच्या घरातून निघून गेला. त्याने बकरीला खांद्यावर घेऊन गेला कारण त्याला तो चालत जाऊ द्यायचा नव्हता…

पुढे वाचा

एका डोळ्याची आई

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो….

पुढे वाचा

लाकूडतोड्याची गोष्ट

एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी तो लाकडं कापायला जातो. तो ज्या झाडाचे लाकूड कापत असतो ते झाड नदीच्या काठी असतं. लाकूड कापता-कापता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात जाऊन पडते. तो फार गरीब असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी पैसे देखील…

पुढे वाचा

भोपळ्याची गोष्ट

 [ चल रे भोपळया टुणुक टुणुक ]  एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.               ती…

पुढे वाचा

सोमवारची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव-पार्वती फिरता-फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला, असं पार्वतीनं गुरवाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं. त्यामुळे पार्वतीला राग आला व ‘तू कोडी होशील,’ असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी, त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या….

पुढे वाचा