हरवलेली हसण्याची नदी

एका खूप सुंदर गावातून एक नदी वाहायची. ही नदी साधी नव्हती, तर ती हसण्याची नदी होती. या नदीचे पाणी पिऊन लोक खूप आनंदी व्हायचे आणि नेहमी हसायचे. नदीचा खळखळाट म्हणजे जणू हजारो मुलांच्या हसण्याचा आवाज. गावात ‘नंदा’ नावाची एक छोटी, उत्साही मुलगी होती. तिला नदीजवळ खेळायला खूप आवडायचं आणि तिचे हसू नदीच्या पाण्यासारखं खळखळणारं होतं….

पुढे वाचा

बोलकं ढग आणि शेतकऱ्याचं स्वप्न

एकदा एका कोरड्या प्रदेशात, जिथे पाऊस कधीच पडत नव्हता, तिथे एक गरीब शेतकरी राहायचा. त्याचं नाव होतं शांताराम. शांतारामला शेती करायची खूप इच्छा होती, पण पाणी नसल्यामुळे त्याची जमीन नेहमी ओसाड राहायची. तो रोज आकाशाकडे पाहायचा आणि ढगांना विनवणी करायचा. एक दिवस, आकाशात एक लहानसा, करडा ढग तरंगत होता. तो ढग इतर ढगांसारखा नव्हता; त्याला…

पुढे वाचा

घोडा आणि गोगलगाय

एक होता घोडा, तो खूप घमंडी होता. त्याला एक गोगलगाय दिसली.तिला हळू हळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली. “अगं गोगलगायी। चल शर्यत लावायची का?” त्याने विचारले.गोगलगायीला घोड्‌याचा राग आला. “बरं, चालेल. रविवारी शर्यल लावूा” ती म्हणाली.गोगलगाय घरी गेली. आणि तिने इतर सर्व गोगलगायींना एकत्र जमवले. त्यांना शर्यतीब‌द्दल सांगितले. सर्वानी मिळून घोड्‌याला अ‌द्दल घडवायची…

पुढे वाचा

“स्वातंत्र्याचा स्वप्नवेडा”

शिर्षक: “क्रांतिकारक सावरकर” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; – मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व‘ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स…

पुढे वाचा

बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला. जीवन बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे…

पुढे वाचा

मुलाची तपस्या

एका प्राचीन गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहायचा. रामू खूप हुशार आणि उत्सुक होता, पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो नेहमी खेळायचा, गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा. त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की, “रामू, तू अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल.” पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही. एके…

पुढे वाचा

बंडूची ईजार

बंडू हा एका लहानशा खेड्यात राहणारा खोडकर आणि कल्पक मुलगा होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे उद्योग गावभर प्रसिद्ध होते. कुठं एखाद्याच्या भाजीच्या गाडीत खोडी, कुठं कुत्र्याच्या शेपटीला रंग… अशा अनेक गोष्टींनी तो प्रसिद्ध होता. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं – त्याला नवनवीन कल्पना सुचायच्या. काही चांगल्या, तर काही अगदी मूर्खपणाच्या.आई त्याला नेहमी म्हणायची, “बंडू, खोड्याचं…

पुढे वाचा

उपकाराची फेड

एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला. आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला; परंतु तो काटा निघाला नाही. लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला. सिंह आपल्याजवळ येत आहे, हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला. परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडेल….

पुढे वाचा

चिंटू आणि बोलणारे झाड

चिंटू नावाचा एक छोटा मुलगा होता. तो खूप खोडकर आणि मनमिळाऊ होता. त्याला नेहमी नवनवीन गोष्टी शोधायला आवडायचं. त्याचं घर एका लहानशा गावाजवळ होतं आणि त्या गावाच्या मागे एक मोठं जंगल होतं. चिंटूला त्या जंगलात फिरायला खूप आवडायचं. एकदा चिंटू जंगलात एकटाच फिरायला गेला होता. तो वेगवेगळ्या झाडांना पाहत होता, पक्ष्यांचे आवाज ऐकत होता आणि…

पुढे वाचा

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा