एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं. असा नित्यक्रम चालू असतो.
चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विजून टाकत असेल. दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात.
चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता.
तात्पर्य :- नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते
👍