“शाळेचा पहिला दिवस”

तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच जाते.” शाळेचं मोठं फाटक दिसू लागलं. तिथे कितीतरी मुला-मुलींची गर्दी होती. काहीजण रडत होते, तर काहीजण हसत-खेळत होते. आईने माझा हात आणखी घट्ट…

पुढे वाचा