🎈गाढव आणि दवबिंदू
एकदा एक गाढव त्याच्याच नादात चालत होते. ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधूर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधूर स्वर आला. तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकतोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो…