चले जाव आंदोलन : स्वप्नातून यशाकडे

सातारा जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित ही कथा १९४२ च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रचलेली आहे. त्या काळी संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या बंधनापासून मुक्तीसाठी झुंजत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चले जाव’ (भारत छोडो) आंदोलनाने संपूर्ण देशात आग लावली होती. या चळवळीचा परिणाम म्हणून साताऱ्याच्या खेड गावातही क्रांतीची लाट उठली होती. कथेतील रमा, एक १८ वर्षांची युवती ,…

पुढे वाचा