Suryadev & Vayudev

सूर्यदेव आणि वायुदेव

एकदा सूर्यदेव आणि वायुदेव यांचा कोण जास्त शक्तिशाली आहे यावरून वाद सुरु झाला. त्यांनी एकमेकांना आव्हान देऊन पैज लावायचे ठरवले. पैजेची अट अशी होती कि त्यांना एक कोट घालुन निघालेला प्रवासी रस्त्यात दिसला. जो कोणी आपल्या शक्तीने त्या प्रवाशाला आपला कोट काढायला भाग पाडेल तो जास्त शक्तिशाली मानला जाईल असे ठरले. पहिली पाळी होती वायुदेवाची. त्यांनी त्या प्रवाशाभोवती…

पुढे वाचा