चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

 एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा

गरुड आणि घुबड

एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिकांची पिल्ले खायचे नाहीत. यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का . तुला माझी पिल्ले माहित नसतील तर तू दुसऱ्या…

पुढे वाचा
Hushar Shetkari

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा

मित्राचा साहस

एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. त्याला निसर्ग खूप आवडायचा. एके दिवशी त्याच्या शाळेतील मित्रांनी ठरवलं की जंगलात जाऊन एका ओढ्याजवळ खेळायचं. सगळे मित्र सकाळीच निघाले. त्या जंगलात आल्हाददायक हवा होती. पक्ष्यांचे गाणे, झाडांची सळसळ आणि ओढ्याचा खळखळाट यामुळे सगळे आनंदी झाले. खेळता खेळता रोहनचा मित्र राहुल अचानक घसरून ओढ्यात…

पुढे वाचा
kolha

सिंह, लांडगा आणि कोल्हा

जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते. लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला…

पुढे वाचा
Kavla Ani Chimni

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.  एक होती कामसू चिमणी. पहिल्या…

पुढे वाचा
Elephant

हत्ती आणि उंदीर

एक गाव होते. भूकंपानंतर उध्वस्त झाल्यानंतर तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते. मात्र, गावात राहणार्‍या उंदरांनी तिथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला. या गावाच्या सीमेवर एक तलाव होता. तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे. या तलावाच्या वाटेवरच गाव असल्याने तेथे फिरताना हत्तींनी उंदरांना तुडवले. म्हणून, उंदरांच्या राजाने हत्तींना भेटण्याचा…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकडे

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा

चिमुकली चिमणी आणि शहाणा पाण्याचा थेंब

एका घनदाट जंगलात एक चिमुकली चिमणी राहत होती. ती खूप चपळ आणि हुशार होती, पण थोडीशी आळशीही होती. दिवसभर खेळण्यात वेळ घालवून, ती स्वतःसाठी घरटं बांधायला विसरायची. एके दिवशी, पावसाळ्याची चाहूल लागली. चिमणीला सगळीकडे काळे ढग दिसले. पाऊस सुरू झाल्यावर तिला कुठे लपायचं हे समजेनासं झालं. ती पाणी टाळण्यासाठी एका मोठ्या झाडाच्या फांदीवर गेली. पण…

पुढे वाचा

अली बाबा आणि चाळीस चोर

अली बाबा आणि त्याचा मोठा भाऊ, कासिम ( अरबी : قاسم , कधीकधी कासिम असे लिहिले जाते), हे एका व्यापाऱ्याचे पुत्र आहेत . त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, लोभी कासिम एका श्रीमंत महिलेशी लग्न करतो आणि श्रीमंत होतो, त्यांच्या वडिलांच्या व्यवसायावर आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीवर आळशीपणे जगतो. अली बाबा एका गरीब महिलेशी लग्न करतात आणि लाकूडतोड्याचा व्यवसाय…

पुढे वाचा