गाय आणि सिंह

एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंणावरून त्यांना ही जावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या.

एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार केला की, यांच्यात फूट पाडली तर आपले काम सहज होईल. शेवटी तो भुन्ऱ्या गाईजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझी फार आठवण येत होती, मला तुझ्या तब्येतीची फार काळजी वाटते.” भुरी गाय सिंहाच्या या बोलण्याला फसली आणि तिने त्याच्याशी मैत्री केली.

दुसऱ्या दिवशी सिंहाने भुन्ऱ्या गाईला एकटीलाच बोलावले आणि ती म्हणाला, “तुझा रंग काळ्या णाईसारखा आहे. परंतु पांढरी गाव तुमच्या पेक्षा वेगळी आहे. आपण तिला मारून टाकू.”

भुरी गाय त्याला हो म्हणाली आणि तिने काळ्या गाईला बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढ्या वेळात सिंहाने पांढऱ्या गाईला मारून टाकले. काही दिवसांनी असेच त्याने काळ्या गाईला सुद्धा मारले. नंतर सिंहाने भुन्या गाईला सुद्धा क्रूरपणे मारले व खाऊन टाकले. सिंहाने गाईंमध्ये फूट पाडून आपले काम साध्य केले होते.

आपल्या चांगल्या मित्रांना कधीही धोका देऊ नये.

तात्पर्य : आपल्या चांगल्या मित्रांना कधीही धोका देऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *