चतुर राजा

Chatur raja

एक राजा दुसऱ्या राजा वरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो .युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोष मध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो .युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. या राजाने पाहला नसल्याने तुला राजकुमार ओळखू येत नाही.
दुसऱ्या दिवशी राजकुमार आपले धन परत आणण्यासाठी त्या राजाकडे तो एका संन्याशाचे रूप धारण करून जातो. माझ्या त्या संन्याशाचा तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो.

तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो आपला आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा खूप दुःख होते.त्याचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुखवू बाळगत आहात. हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा दुःखातून बाहेर पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *