काळ्या गडद रात्रीची चांदणी

एकदा एक छोटा गाव होता, जिथे एक लहानसा मुलगा राहात होता. त्याचे नाव होते आर्यन. आर्यनला चंद्र आणि ताऱ्यांची खूप आवड होती. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत असे. त्याला वाटायचं की, तारे त्याला काहीतरी सांगत आहेत. एक रात्री, आर्यनने पाहिलं की चंद्र खूप सुंदर आणि उजळ आहे. त्याने ठरवलं की, तो चंद्राला…

पुढे वाचा

भूत बंगला

रमेश आणि सुरेश, दोन मित्र, सुट्ट्यांमध्ये एका लहान गावी त्यांच्या आजोबांच्या घरी आले होते. गाव शांत आणि सुंदर होते, पण गावाच्या एका टोकाला एक जुना, ओसाड बंगला होता. गावातील लोक त्या बंगल्याला ‘भूत बंगला’ म्हणायचे आणि सूर्यास्तानंतर कोणीही त्याच्या आसपास फिरकायचे नाही. रमेशला भूता-खेतांवर विश्वास नव्हता, तो नेहमी या गोष्टींना थोतांड म्हणायचा. पण सुरेश मात्र…

पुढे वाचा

चिमणीची छोटी छत्री

एकदा एक छोटी चिमणी – चिंचू एका झाडावर राहत होती. ती खूप खुशीत होती. दिवसभर गाणं गात, उडत, खेळत असायची. एक दिवस आकाश काळं-कुट्ट झालं. जोराचा पाऊस सुरू झाला. चिंचूने पटकन पिसाऱ्यांखाली लपून घेतलं. पण तेवढ्यात तिला खाली एक उंदीर, बेडूक आणि ससा भिजताना दिसले. उंदीर ओरडला, “चिंचू, आम्हाला थोडं आडोसं मिळेल का?” चिंचूला दयाच…

पुढे वाचा

जादुई पुस्तक

एका लहान गावात, अर्जुन नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. त्याला पुस्तके वाचायला खूप आवडायचे, पण त्याच्याकडे पुस्तके विकत घ्यायला पैसे नसायचे. तो नेहमी गावच्या लायब्ररीच्या बाहेर उभा राहून आतल्या पुस्तकांकडे मोठ्या आशेने बघत असे. एक दिवस, लायब्ररी बंद झाल्यावर त्याला तिथे एक जुने, धूळ भरलेले पुस्तक पडलेले दिसले. त्याचे सोनेरी रंग आणि त्यावरची रहस्यमय चित्रे…

पुढे वाचा

गरिबी आणि श्रीमंती

एका गावात दोन मित्र राहत होते – राम आणि शाम. राम खूप गरीब होता आणि शाम श्रीमंत. पण त्यांची मैत्री खूप घट्ट होती. एक दिवस, रामला खूप भूक लागली होती पण त्याच्याकडे खायला काहीच नव्हते. तो शामकडे गेला आणि त्याला मदत मागितली. शामने लगेच रामला जेवण दिले आणि त्याला काही पैसेही दिले. राम खूप आनंदी…

पुढे वाचा

सूर्य आणि चंद्राची दोस्ती

एकदा एक सुंदर गाव होतं, जिथे सर्व लोक आनंदाने राहत होते. त्या गावात एक लहानसा मुलगा होता, ज्याचं नाव होतं आर्यन. आर्यनला आकाशातले तारे, सूर्य आणि चंद्र खूप आवडत होते. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन चंद्राकडे पाहत असे आणि त्याला विचार करत असे, “चंद्राला कसा वाटत असेल? तो एकटा असतो का?” एक रात्री, आर्यन चंद्राकडे…

पुढे वाचा

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर…

पुढे वाचा

सोन्याची अंडी देणारी कोंबडी

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

 एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा