गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक हत्ती राहायचा.त्याला आपल्या शरीरावर आणि शक्तीवर खूप गर्व होता.वाटेत कोणताही प्राणी भेटला तर त्याला त्रास द्यायचा आणि घाबरवायचा. एकदा तो रस्त्याने चालला होता. रस्त्यात एका झाडाखाली त्याला एक पोपट बसलेला दिसला.व त्याला म्हणाला मला नमस्कार कर. पोपट नाही म्हणाला. हत्तीला राग आला व त्याने ते झाड उपटून टाकले….

पुढे वाचा

कावळा आणि साप

एका जंगलात एक जुने वडाचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि कावळीचे जोडपे घर करून राहत होते. त्याच झाडाच्या मुळाशी एक दुष्ट साप येऊन राहायला लागला. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यावर कावळीण अंडे द्यायची आणि दुष्ट साप ते पूर्ण अंडे खाऊन टाकायचा. एकदा कावळा आणि कावळीण चार खाऊन घरे परतत होते तेव्हा त्यांनी त्या दुष्ट…

पुढे वाचा

हरवलेली हसण्याची नदी

एका खूप सुंदर गावातून एक नदी वाहायची. ही नदी साधी नव्हती, तर ती हसण्याची नदी होती. या नदीचे पाणी पिऊन लोक खूप आनंदी व्हायचे आणि नेहमी हसायचे. नदीचा खळखळाट म्हणजे जणू हजारो मुलांच्या हसण्याचा आवाज. गावात ‘नंदा’ नावाची एक छोटी, उत्साही मुलगी होती. तिला नदीजवळ खेळायला खूप आवडायचं आणि तिचे हसू नदीच्या पाण्यासारखं खळखळणारं होतं….

पुढे वाचा

बोलकं ढग आणि शेतकऱ्याचं स्वप्न

एकदा एका कोरड्या प्रदेशात, जिथे पाऊस कधीच पडत नव्हता, तिथे एक गरीब शेतकरी राहायचा. त्याचं नाव होतं शांताराम. शांतारामला शेती करायची खूप इच्छा होती, पण पाणी नसल्यामुळे त्याची जमीन नेहमी ओसाड राहायची. तो रोज आकाशाकडे पाहायचा आणि ढगांना विनवणी करायचा. एक दिवस, आकाशात एक लहानसा, करडा ढग तरंगत होता. तो ढग इतर ढगांसारखा नव्हता; त्याला…

पुढे वाचा

उपकाराची फेड

एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला. आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला; परंतु तो काटा निघाला नाही. लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला. सिंह आपल्याजवळ येत आहे, हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला. परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडेल….

पुढे वाचा

चिंटू आणि बोलणारे झाड

चिंटू नावाचा एक छोटा मुलगा होता. तो खूप खोडकर आणि मनमिळाऊ होता. त्याला नेहमी नवनवीन गोष्टी शोधायला आवडायचं. त्याचं घर एका लहानशा गावाजवळ होतं आणि त्या गावाच्या मागे एक मोठं जंगल होतं. चिंटूला त्या जंगलात फिरायला खूप आवडायचं. एकदा चिंटू जंगलात एकटाच फिरायला गेला होता. तो वेगवेगळ्या झाडांना पाहत होता, पक्ष्यांचे आवाज ऐकत होता आणि…

पुढे वाचा

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा

काठ्यांचा गठ्ठा

काठ्यांचा गठ्ठा खूप दिवसांपूर्वी एका गावी एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याचे चार मुलं होते – रघु, श्याम, मोहन आणि अर्जुन. त्याचं आयुष्य शेतात मेहनत करून गेलेलं होतं, आणि आता तो वृद्ध झाला होता. मात्र, त्याच्या मनाला एकच गोष्ट सतत खात होती – त्याची मुलं! ती दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भांडत. एकमेकांवर चिडत. कधी…

पुढे वाचा

पानगळीतही हिरवे पान

खूप वर्षांपूर्वी, महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात अन्वेषा नावाची एक गरीब पण खूपच हुशार मुलगी राहत होती. तिचे वडील शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात वीज नव्हती, पण तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती – डॉक्टर बनायचं आणि आपल्या गावासाठी मोफत दवाखाना सुरू करायचा. पण गावातले लोक हसत, तिची खिल्ली उडवत म्हणत –“अगं, गरीब घरातली मुलगी आणि डॉक्टर? स्वप्न…

पुढे वाचा

भुलक्कड प्राध्यापकाची प्रेरणादायक कथा

एकदा एका लहान गावात डॉ. शर्मा नावाचा एक भुलक्कड प्राध्यापक होता. तो आपल्या बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होता, पण त्याची स्मरणशक्ती मात्र अत्यंत खराब होती. एक दिवस, त्याला एका प्रतिष्ठित विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. उत्साही पण चिंतित, त्याने आठवडोंभर तयारी केली, नोट्स लिहिल्या आणि भाषणाचा सराव केला.व्याख्यानाच्या दिवशी, तो विद्यापीठात पोहोचला, पण auditorium मध्ये जाताच…

पुढे वाचा