siddhi parkar

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर…

पुढे वाचा

सोन्याची अंडी देणारी कोंबडी

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री…

पुढे वाचा

मेजर मुकुंद वरदराजन

**परिचय** मेजर मुकुंद वरदराजन, सहसा धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते, हे भारतीय सैन्याचे एक अधिकारी होते ज्यांनी कर्तव्याच्या ओळीत आपले बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, सामरिक कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्या देशाप्रती जबाबदारीची खोल भावना यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर वरदराजनची कहाणी संपूर्ण भारतातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन, कारकीर्द आणि अंतिम बलिदान हे…

पुढे वाचा

श्रीकृष्ण जन्माची कथा

ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी…

पुढे वाचा

सोनेरी शिंगाचे  हरिण

एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग…

पुढे वाचा

निळा राजा 

एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत  होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते  घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने  कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र…

पुढे वाचा

गर्विष्ठ मोर

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे. एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड…

पुढे वाचा
Shrimant Vyapari

श्रीमंत व्यापारी

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.  तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला…

पुढे वाचा

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली.  मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून…

पुढे वाचा