
खरा न्याय – (Khara Nyay)
एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. रमेशच्या मदतीमुळे सुरेशला…