nikita pawar

पोपटाचे ध्यान

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक…

पुढे वाचा

मुलाची तपस्या

एका प्राचीन गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहायचा. रामू खूप हुशार आणि उत्सुक होता, पण त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो नेहमी खेळायचा, गावात फिरायचा आणि इतर मुलांशी खेळायचा. त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा सांगितलं की, “रामू, तू अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर तुझं भविष्य अंधकारमय होईल.” पण रामूने कधीच त्यांच्या शब्दांना गांभीर्याने घेतलं नाही. एके…

पुढे वाचा

गंपूची शाळा

एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…

पुढे वाचा