gauri Bhojane

छोटा दीप, मोठं प्रकाश

खूप वर्षांपूर्वी, एका छोट्याशा गावात दीपक नावाचा एक खोडकर मुलगा राहत होता. तो खूप गोष्टी शिकायला उत्सुक असायचा, पण अभ्यासात फारसा रस नसायचा. खेळणं, धावणं, झाडांवर चढणं — त्यालाच त्याचं जग वाटायचं. शाळेतील शिक्षक नेहमी म्हणायचे, “दीपक, तू हुशार आहेस, पण लक्ष द्यायला शिक!“पण दीपकच्या मनात एकच प्रश्न असायचा, “माझं काय विशेष आहे? मी काही…

पुढे वाचा