Anjali Deshmukh

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा

मुंगी आणि नाकतोडा – एक शहाणपण शिकवणारी गोष्ट

एकदा कडक उन्हाळा पडलेला होता. आकाश निळसर होते, वातावरण प्रसन्न होते, झाडे फुलांनी बहरलेली होती, आणि सगळीकडे धान्याने भरलेली शेतं दिसत होती. निसर्गाचा आनंद लुटायला अगदी योग्य वेळ होता. या सुंदर हवामानात प्रत्येकजण आपापल्या परीने व्यस्त होता. एका झाडाच्या ढोलीत एक नाकतोडा राहत होता. तो रोज आनंदात नाचत, गात आणि दिवस घालवत होता. त्याला खाण्यासाठी…

पुढे वाचा