resh

वाळूतील रेष

एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते.  अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली.  अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रेष काढली.  मग तो दरबाऱ्यांना म्हणाला जो कोणी मी काढलेल्या रेषेला हात न लावता, काही न करता छोटी करून दाखवेल त्याला मी बक्षीस देईन.  सर्व दरबारी शक्कल लढवण्याचा प्रयत्न…

पुढे वाचा
blind

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.” अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस?…

पुढे वाचा
king hen

कोंबड्याची शान

एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडुन सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या.  दरबारातले लोक बिरबलाच्या बुद्धीवर आणि अकबराच्या लाडके असण्यावर खुप जळायचे. त्यामुळे स्वतः बादशहा अकबर बिरबलाची फिरकी घेण्याची योजना आखत असल्यामुळे सर्व एका पायावर तयार झाले.  थोड्याच वेळात बिरबल आला. अकबराने…

पुढे वाचा
weresxfd

बालहट्ट

एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता.  बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.” “माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण…

पुढे वाचा
abcd

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले.  दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले.  एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले.  तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती.  अचानक…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा
ygvhsdhfcbg

गार्गी आणि ऑनलाइन कोर्स

गार्गी एक हुशार आणि स्वावलंबी मुलगी होती. ती एका श्रीमंत घराण्यात जन्मली होती. पण लहानपणापासूनच तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं आवडायचं. एक दिवस गार्गीला तिच्या आजीने एक महाग स्मार्टफोन भेट म्हणून दिला. गार्गी फोन घेऊन खूप खुश झाली. तिला माहिती झाली की या फोनवरून ती विविध विषयांवर ऑनलाइन कोर्स करू शकते. गार्गीला वाटलं आता तिला…

पुढे वाचा
gayjx

गार्गी आणि जादुई वीणा

गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र खूप विचित्र असायचा. एके दिवशी जंगलात फिरताना गार्गीला एक चमकदार वीणा सापडली. ती वीणा घरी घेऊन आली आणि वाजवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या वीणेचा सूर मधुर होता!…

पुढे वाचा