
बकरी ईद
बकरी ईद या मुस्लिम सणाची पार्श्वभुमी इब्राहिम / अब्राहमशी निगडित आहे. जुडाईसम (ज्यु लोकांचा धर्म), ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात. कारण अब्राहम हा या तिन्ही धर्मांमध्ये पुजला जाणारा आद्यपुरुष आहे.ज्यु आणि ख्रिश्चन धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशु ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी व्यक्तींना…