man and boy

मूर्ख मुलगा आणि मध माशी – (Mashi Ani Mulga)

एका गावात एक सुतार होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता. सुताराचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते त्याला त्रास देते. सुताराचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि सुताराला चावे घेऊ लागते. सुतार मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा सुताराच्या डोक्यावर बसून…

पुढे वाचा
mouse

सिंहाचा जावई – ( Sinhacha Jawai )

एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, “तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.’ सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, “महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?’ यावर सिंह म्हणाला, “अरे नाही…

पुढे वाचा
Camel

सिंह आणि मूर्ख उंट – ( Lion and Camel)

एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी , पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत. एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे….

पुढे वाचा
lion

एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ – (Ekiche Bal Goshthi)

एका गावातील एक सुतार रोज लाकडे तोडण्यासाठी जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका. सिंहाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता….

पुढे वाचा
Phal

कष्टाचे फळ – (Kashtache Phal)

एक गावात एक रघुनाथ म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे. दुसऱ्या दिवशी तो रघुनाथ शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही .मग त्यांनी…

पुढे वाचा
Telaliram

तेनालीराम आणि स्वप्न महाल – (Tenaliraam Ani Swopna mahal)

एके रात्री रात्री राजा कृष्‍णदेवराय याला स्‍वप्‍न पडले. त्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्‍ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्‍हती जेव्‍हा मनाला वाटेल तेव्‍हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्‍हा प्रकाश नको वाटे तेव्‍हा अंधार होत…

पुढे वाचा
Sree

श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण – (Sree Krishna Mathura Prayan)

“बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले. गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद…

पुढे वाचा
Kavla ani Chimni

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस – (Kawla Ani Chimni)

एक होता आळशी आणि लबाड कावळा. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला. एक होती कामसू चिमणी. ती घर स्वच्छ ठेवायची. ती लोळ लोळ…

पुढे वाचा
raja

निळा कोल्हा – (Nila kolha)

एका घनदाट जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. तो कोल्हा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्रे त्याचा पाठलाग करीत होते. जीवाच्या आकांताने धावणारा कोल्हा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या जाधवांचे होते. त्या जाधवाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी…

पुढे वाचा
Premal bol

प्रेमळ बोल -(Premal Bol) – Kombdichi Gosht

रघु शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबडीला हाका मारायला सुरुवात केली असता ती कोंबडी पळून जाऊ लागली.रघु शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक उंदराला पाळला होता. तो त्या कोंबडीला म्हणाला, ‘अरे वेडी, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू अशी पळून का जातेस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो…

पुढे वाचा