गोष्टींची सफर

मुलांच्या कथा

166 गोष्टी आणि लेख — तुमच्या पुढच्या गोष्टीची निवड करा!

मुलांसाठी चित्रांसह मराठी गोष्टी आणि बोधकथा. प्राण्यांच्या गमती, मैत्री, धाडस आणि चांगल्या सवयींच्या कथा वाचा.

नागपंचमीची कहाणी
ऐतिहासिक

नागपंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला मा…

3 मिनिटांचं वाचन
सिंड्रेला
मुलांच्या कथा

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. स…

10 मिनिटांचं वाचन
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी
पंचतंत्र

सोन्याचं अंडं देणारी कोंबडी

एका माणसाला एक जादूची कोंबडी सापडली. ती कोंबडी त्याला रोज सोन्याचं एक अंडं द्यायची. सोन्याच्या अंड्यांमुळे तो श्रीमंत झाला. एक दिवस त्याची बायको त्याला म्हणाली, “किती दिव…

1 मिनिटांचं वाचन
अकबराचा वाढदिवस
अकबर बिरबल

अकबराचा वाढदिवस

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता. अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्य…

3 मिनिटांचं वाचन
चोराची काठी
अकबर बिरबल

चोराची काठी

एकदा स्वतः बादशहा अकबराच्या महालातुन एक मूल्यवान रत्न चोरीला गेले. एका राजाच्या स्वतःच्या महालात पुरेशी सुरक्षा नसणे हि अतिशय गंभीर बाब होती. अकबर अतिशय क्रोधीत झाला. त्य…

3 मिनिटांचं वाचन
अकबराचे स्वप्न
अकबर बिरबल

अकबराचे स्वप्न

एकदा बादशहा अकबराला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात त्याचे सर्व दात पडले, फक्त एकच शिल्लक राहिला. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न …

3 मिनिटांचं वाचन
देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच
अकबर बिरबल

देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच

बिरबलाची देवावर खुप श्रद्धा होती. त्याचा असा ठाम विश्वास होता कि देव जे काही करतो, ते चांगल्यासाठीच. आणि काहीही झालं, अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो “देव जे क…

4 मिनिटांचं वाचन
समुद्राचे लग्न
अकबर बिरबल

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला. असेच दिवस …

3 मिनिटांचं वाचन
वाळूतील रेष
अकबर बिरबल

वाळूतील रेष

एकदा बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी नदीकिनारी फेरफटका मारायला गेले होते. अकबराला त्यांची परीक्षा घेण्याची एक वेगळीच कल्पना सुचली. अकबराने एक काठी घेतली आणि वाळूमध्ये एक रे…

2 मिनिटांचं वाचन
दिसुनही न पाहणारे
अकबर बिरबल

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी क…

4 मिनिटांचं वाचन
बालहट्ट
अकबर बिरबल

बालहट्ट

एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता. ब…

6 मिनिटांचं वाचन
तुलना
अकबर बिरबल

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …

5 मिनिटांचं वाचन
पोपटाचे ध्यान.
अकबर बिरबल

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…

5 मिनिटांचं वाचन
घोड्याचा खरा मालक
अकबर बिरबल

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता…

3 मिनिटांचं वाचन
गार्गी आणि ऑनलाइन कोर्स
मुलांच्या कथा

गार्गी आणि ऑनलाइन कोर्स

गार्गी एक हुशार आणि स्वावलंबी मुलगी होती. ती एका श्रीमंत घराण्यात जन्मली होती. पण लहानपणापासूनच तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं आवडायचं. एक दिवस गार्गीला तिच्या आजीने एक …

2 मिनिटांचं वाचन
गार्गी आणि जादुई वीणा
मुलांच्या कथा

गार्गी आणि जादुई वीणा

गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र…

2 मिनिटांचं वाचन
गार्गी आणि बोलकुथा पोपट
मुलांच्या कथा

गार्गी आणि बोलकुथा पोपट

गार्गी नावाची एक जिज्ञासू मुलगी होती. तिला आपल्या घरातल्या मोठ्या पिंजऱ्यात राहणाऱ्या हिरव्या पोपटावर खूप प्रेम होते. पण या पोपटाला एकच अडचण होती - तो बोलत नव्हता! एके दि…

2 मिनिटांचं वाचन
गाढवाचा चष्मा
मुलांच्या कथा

गाढवाचा चष्मा

एका गावात एक गाढव राहीचा . त्याचं नाव धोंडू होत . धोंडू खूप मस्तीखोर होता. पण त्याला एक मोठी अडचण होती. त्याची दृष्टी कमकुवत होती. म्हणून तो वस्तू स्पष्टपणे बघू शकत नव्हत…

2 मिनिटांचं वाचन
राया आणि चणा
मुलांच्या कथा

राया आणि चणा

एका राजवाड्यात, राया नावा छोटीशी राजकुमारी राहत होती. तिला खूप लाड मिळायचे. एके दिवशी, राजा आणि राणी रायाला सहलीवर घेऊन गेले. वाटेत त्यांना एक शेतकरी दिसला. तो शेतकरी जमि…

2 मिनिटांचं वाचन
गार्गी आणि गुलाबी हत्ती
मुलांच्या कथा

गार्गी आणि गुलाबी हत्ती

गार्गी नावाची एक लहान मुलगी होती.तिला खेळायला खूप आवडायचे . एके दिवशी गार्गी बाहेर खेळत असताना तिला एक गुलाबी हत्ती दिसला. हा हत्ती खूप मोठा होता. त्याचे डोळे निळे होते आ…

2 मिनिटांचं वाचन
चिंटू आणि बोलणारी पाखरे
मुलांच्या कथा

चिंटू आणि बोलणारी पाखरे

चिंटू नावाचा लहानसा मुलगा होता. त्याला जंगलात फिरायला खूप आवडायचे. एके दिवशी जंगलात फिरताना त्याला एक सुंदर पाखरू दिसली. ही पाखरू निळी आणि पिवळी होती, आणि ती बोलत होती! च…

2 मिनिटांचं वाचन
मोर आणि मित्राचा मेहंदी मेळा
मुलांच्या कथा

मोर आणि मित्राचा मेहंदी मेळा

एकदा, मोरांच्या गावात मेहंदी मेळ्याची धूमधडाका होता. सगळे मोरा आपल्या सुंदर पंखांचे दर्शन घडवत होते. पण या मेळ्यात एक छोटा मोरा चिमू खूप उदास बसला होता. चिमू खूप लहान होत…

2 मिनिटांचं वाचन