तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
गार्गी नावाची एक लहानशी मुलगी होती. तिला संगीत खूप आवडायचं. पण तिच्याकडे वाद्य नव्हतं. ती झाडाच्या फांदीवर तार बांधून त्यावर वीणा वाजवत असते. तिच्या वाजवण्याचा आवाज मात्र खूप विचित्र असायचा.
एके दिवशी जंगलात फिरताना गार्गीला एक चमकदार वीणा सापडली. ती वीणा घरी घेऊन आली आणि वाजवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या वीणेचा सूर मधुर होता! इतकंच नव्हे तर गार्गी जे वाजवेल ते खरं होऊ लागलं!
गार्गीने वीणा वाजवून मोठमोठे झाडे उगवले, रंगीबेरंगी फुलं फुलवली आणि चिमण्या टिव्टवाट करू लागल्या. गार्गी खूप खुश होती.
पण काही दिवसांत गार्गीने वीणा वाजवून चॉकलेटचा पाऊस पाडला. गावकरी खूप रागावल्या. गार्गीला समजलं की जादुई वीणाची जबाबदारी मोठी आहे.
गार्गीने आपल्या आई-वडिलांना सर्व सांगितलं. त्यांनी गार्गीला मदत केली. गार्गीने वीणा वाजवून पाऊस थांबवला आणि गावकऱ्यांची माफी मागितली.
गार्गीने जादुई वीणाची खेळण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी वापरण कर्ण शिकली. आता ती वीणा वाजवून लोकांना आनंद देते!
शिक्षा -आपल्याला आपल्या गोष्टींची जवाबदारी समजून घ्याल पहिजे.
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…