बकरी ईद

बकरी ईद या मुस्लिम सणाची पार्श्वभुमी इब्राहिम / अब्राहमशी निगडित आहे. जुडाईसम (ज्यु लोकांचा धर्म), ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात. कारण अब्राहम हा या तिन्ही धर्मांमध्ये पुजला जाणारा आद्यपुरुष आहे.ज्यु आणि ख्रिश्चन धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशु ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी व्यक्तींना…

पुढे वाचा

निवृत्ती ते निवृत्तीनाथ

विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते हे गावकऱ्यांना मान्य नव्हते. त्यांना ते पाखंडी, अधर्मी समजत. त्यामुळे त्यांना मुले झाली तेव्हा त्या मुलांची संन्याश्यांची पोरे म्हणुन गावात फार हेटाळणी होत असे. निंदानालस्ती होत असे.आपलं आयुष्य तर खडतर गेलंच पण आपल्या मुलांच्या वाट्याला अशी अवहेलना बघुन विठ्ठलपंत आणि रखुमाई फार दुःखी झाले. आपल्या मुलांना घेऊन ते…

पुढे वाचा

आषाढी कार्तिकी एकादशी

हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका…

पुढे वाचा

बिरबलाची खिचडी

थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची…

पुढे वाचा

कष्टाचे फळ ( The fruit of hard work )

 एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना  कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर  मजा करायचे. त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व…

पुढे वाचा

लोभी कुत्रा (Greedy Dog)

एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्या मोठ्या कुत्र्याने स्वयंपाकघरातून एक मोठा हाडाचा तुकडा चोरला. तो खूप वेगाने धावू लागला. धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता. लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले. ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ…

पुढे वाचा

तहानलेला कावळा (Thirsty crow)

एके दिवशी एका कावळ्याला खुप तहान लागली होती. पण त्याला खुप फिरून पण पाणी सापडत नव्हते. फिरत फिरत त्याला एक सुरई दिसली. उडत उडत तो त्या सुरईवर जाऊन पोहोचला. त्या सुरईमध्ये पाणी तर होते, पण अगदी तळाशी. त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईमध्ये जाऊन पाणी पिणे कावळ्याला शक्य नव्हते. आधीच तहानलेला तो, आणखीच निराश झाला. पण त्याला आजूबाजूला दगड पाहुन एक शक्कल…

पुढे वाचा
man and boy

मूर्ख मुलगा आणि मध माशी – (Mashi Ani Mulga)

एका गावात एक सुतार होता. तो खूप मेहनती व प्रामाणिक होता. सुताराचे वय झाल्यामुळे त्याला जास्त काम होत नसे. एके दिवशी एक मधमाशी त्याच्याभोवती गुणगुणू लागते त्याला त्रास देते. सुताराचे डोके पाहून त्याच्या डोक्यावर बसते आणि सुताराला चावे घेऊ लागते. सुतार मधमाशीला हाताने झटकून टाकतो. पण ती मधमाशी कसली ? मधमाशी पुन्हा सुताराच्या डोक्यावर बसून…

पुढे वाचा
Ati Tithe Mati

आति तिथे माती – (Ati Tithe Mati)

एक छोट्याश्या गावात एक रामू भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते…

पुढे वाचा
mouse

सिंहाचा जावई – ( Sinhacha Jawai )

एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, “तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.’ सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, “महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?’ यावर सिंह म्हणाला, “अरे नाही…

पुढे वाचा