तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला छानशा रंगीत गोंडा हि लावा.
शिंप्यादादाने उंदिरमामाला गोंड लावून छानशी टोपी बनवून दिली. उंदीरमामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलके घेतले आणि वाजवत माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षारा छान.ढुम,ढुम,ढुमक ! राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायांना म्हणाला ‘जा त्या उदिरला माझ्यासमोर पकडून आणा.
शिपायांनी उंदिरला पकडले आणि राजाकडे आणले राजाने त्याची टोपी काढून घेतली. मग उंदिरमामा म्हणाला माझी टोपी घेतली.’राजा भिकारी,’राजा भिकारी, ढुम,ढुम,ढुमक !’हे ऐकून राजा रागावला त्याने उंदीरमामा ची टोपी खाली फेकली आणि उंदीरमामा ने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला. माझी टोपीपरत दिली. ढुम,ढुम,ढुमक !’तो राजवाडयातून निघून गेला.
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…