एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि प्रतिबिंबातला कुत्रा फक्त एकमेकांकडे बघत बसले.
कुत्र्याचे प्रतिबिंब
प्रकाशित: · प्रकाशक: मराठी कथा संग्रह
चला, एक गोष्ट ऐकूया!
गज्जू, कान टवकार! आज आपण “कुत्र्याचे प्रतिबिंब” वाचणार आहोत.
आणखी गमतीदार आवाज
तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
छान! अजून एक गोष्ट वाचायची?
पुढची गोष्ट निवडा ↓गोष्ट झाली… आता खेळूया!
सोपा प्रश्न, एक उत्तर निवड. पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही!
🌟 छान केलंस! सगळी उत्तरं समजली. आता ही गोष्ट कोणाला सांगणार?
✦ चिऊताईचे तीन तारे शोध
पानांमधले तीन तारे निवड. घाई नाही!
० / ३ तारे सापडले