एकदा एका गरुडाने कोल्ह्याच्या पिल्लाला पळवले. गरुडाच्या पिल्लांना खायला म्हणुन त्याने असे केले होते. कोल्ह्याने हे बघताच कुठुन तरी जळती मशाल आणली आणि गरुडाला त्याचं घरटं असलेलं झाड जाळून टाकण्याची धमकी दिली. आता आपली पिल्ले कोल्ह्यापासून सुरक्षित नाहीत हे गरुडाच्या लक्षात आले. त्याने कोल्ह्याच्या पिल्लाला परत केले.
कोल्हा आणि गरुड
प्रकाशित: · प्रकाशक: मराठी कथा संग्रह
छान! अजून एक गोष्ट वाचायची?
पुढची गोष्ट निवडा ↓