तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एकदा अकबर राजाची एक अंगठी हरवली.ही अंगठी त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती. कारण ती त्याच्या वडिलांनी दिलेली भेट होती.ती अंगठी गमावल्याने राजा खूप दुःखी झाला. अकबराने बिरबलाला बोलावून अंगठी शोधण्याची विनंती केली. राजाचा दरबार खचाखच भरला होता. बिरबलाने घोषणा केली, "महाराज, अंगठी इथेच आहे आणि ज्याच्याकडे अंगठी आहे त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि दरबारातील एकाने काडी शोधण्यासाठी स्वतःच्या दाढीला हात लावला. बिरबलाने रक्षकांना बोलावून संशयिताचा शोध घेण्यास सांगितले. संशयिताची झडती घेतली असता अंगठी मिळाली. बिरबलला अंगठी कशी सापडली हे पाहून अकबर आश्चर्यचकित झाला. बिरबल म्हणाला, "महाराज, जो दोषी असेल त्याला नेहमीच भीती वाटते."
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…
बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्ह…
एकदा अकबर आणि बिरबल दोघे मिळुन शहरात फेरफटका मारत होते. अचानक त्यांना जवळुन गलका ऐकु यायला लागला. ते आवाजाच्या दिशेने गेले. तो आवाज एका मोठ्या बंगल्यातुन येत होता. त्यांन…
थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी …
एकदा अकबराला बिरबलाची फिरकी घेण्याची लहर आली. त्याने त्या दिवशी बिरबल सोडुन सर्व दरबारी मंडळींना लवकर बोलावले. सर्वांना एक अंडे दिले आणि खास सूचना दिल्या. दरबारातले लोक ब…