तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं. असा नित्यक्रम चालू असतो.
चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विजून टाकत असेल. दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात. चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता.
तात्पर्य :- नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्य…
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू…
एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते. हे एकमेकांचे जनु शत्रूच होते. ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत. एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे. पिल्ले खायचे ना…
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
तो माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. मी माझा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अडकवून आईचा हात धरून चालले होते. “आई, आता मी मोठी झालेय,” मी म्हणाले. “सोड माझा हात, बघ मी एकटीच ज…
एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बा…