हसायचं कशासाठी?

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली. अशी काय जादू असते हसण्यात?  मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या…

पुढे वाचा

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा
Hat

उंदराची टोपी- (Undrachi Topi)

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे…

पुढे वाचा
doctor

खरा वेडा कोण – (Khara Veda Kon)

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे.त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज…

पुढे वाचा
Pati Patni Ani Gadhav

पती,पत्नी आणि गाढव

एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात . एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,पहा!पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे.हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला . तेवढ्यात कोणी तरी म्हटले, अरे व्वा!बिचारा पत्नी…

पुढे वाचा
Kavla Ani Chimni

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.  एक होती कामसू चिमणी. पहिल्या…

पुढे वाचा
Sangitachi Jadu

संगीताची जादु

एके काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे. हे उंदीर फार नासाडी करायचे. शेतातील पिके, घरात, दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे. कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे. गावातल्या लोकांचं खुप नुकसान झालं आणि चालुच होतं. लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती. इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे…

पुढे वाचा
Cat

दुध न पिणारी मांजर

एकदा राजधानीमध्ये उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. सर्वांच्या घरी भरपुर उंदीर झाले होते आणि ते अन्न धान्याची नासाडी करायचे, कपडे कुरतडुन ठेवायचे. सर्वांना खुप त्रास होत होता. नागरिकांचा त्रास दुर करण्यासाठी महाराजांनी सर्वांच्या घरी मांजर पुरवायचे ठरवले. आणि त्या मांजरीला सशक्त ठेवायला त्यांनी ज्यांच्या घरी दुधाची सोय नव्हती अशा लोकांना गायसुद्धा दिली. तेनालीरामन आपल्या घरी गाय आणि…

पुढे वाचा
Dog

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…

पुढे वाचा