गोष्टींची सफर

मुलांच्या कथा

166 गोष्टी आणि लेख — तुमच्या पुढच्या गोष्टीची निवड करा!

मुलांसाठी चित्रांसह मराठी गोष्टी आणि बोधकथा. प्राण्यांच्या गमती, मैत्री, धाडस आणि चांगल्या सवयींच्या कथा वाचा.

अहंकारी राजाला धडा 
मुलांच्या कथा

अहंकारी राजाला धडा 

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
मुंगी व कोशातला किडा
मुलांच्या कथा

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अर…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
मुलांच्या कथा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कपटी साप आणि लाकुडतोड्या
मुलांच्या कथा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अ…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
सोनेरी शिंगाचे  हरिण
मुलांच्या कथा

सोनेरी शिंगाचे  हरिण

एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
एका पेन्सिलीची गोष्ट
मुलांच्या कथा

एका पेन्सिलीची गोष्ट

राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिल…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
सुयांचे झाड
मुलांच्या कथा

सुयांचे झाड

एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू,…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
निळा राजा 
मुलांच्या कथा

निळा राजा 

एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांड…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
गर्विष्ठ मोर
मुलांच्या कथा

गर्विष्ठ मोर

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा. मो…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
वाईट संगतीचे परिणाम
मुलांच्या कथा

वाईट संगतीचे परिणाम

एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ
मुलांच्या कथा

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चा…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
श्रीमंत व्यापारी
मुलांच्या कथा

श्रीमंत व्यापारी

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीर…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
गाढवाला मिळाली शिक्षा
मुलांच्या कथा

गाढवाला मिळाली शिक्षा

एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्य…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
चपातीची वाटणी
मुलांच्या कथा

चपातीची वाटणी

दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या. एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “च…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
कावळ्याची हुशारी
मुलांच्या कथा

कावळ्याची हुशारी

उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावला खूप तहानलेला होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. ज्या जंगलात तो राहायचा, तिथले सगळे नदी, तलाव उन्हाळ्यामध्ये सुकून गेले होते. एवढ्या उन्हात …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
चिमुकल्या चिमणीचे स्वप्न
मुलांच्या कथा

चिमुकल्या चिमणीचे स्वप्न

एका मोठ्या झाडावर एक चिमुकली चिमणी राहत होती. तिचं नाव चिको. चिको खूप आनंदी होती, पण तिची एक खूप मोठी इच्छा होती – आकाशात उंच उडायचं. एके दिवशी तिने आपल्या आईला विचारलं, …

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
राणीची शाळा
मुलांच्या कथा

राणीची शाळा

एका सुंदर डोंगराळ गावात राणी नावाची मुलगी राहत होती. राणी खूप उत्साही आणि जिज्ञासू होती, पण ती शाळेत जायला फारशी आवड दाखवत नसे. तिच्या वडिलांनी तिला समजावलं, पण ती ऐकत नस…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
मित्राचा साहस
मुलांच्या कथा

मित्राचा साहस

एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार आणि उत्साही मुलगा राहत होता. त्याला निसर्ग खूप आवडायचा. एके दिवशी त्याच्या शाळेतील मित्रांनी ठरवलं की जंगलात जाऊन एका ओढ्याजवळ खेळायचं.…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक 
मुलांच्या कथा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक 

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
मुलांच्या कथा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
ससा आणि सिंह ची गोष्ट
मुलांच्या कथा

ससा आणि सिंह ची गोष्ट

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला त…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु
मुलांच्या कथा

सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता. त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे. एकदा सिंहली आजाराने ग्रासले. त्याला शिकार करणेही फार अवघड झाले. कोणी तरी त्याला सांग…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
उंदराची टोपी
मुलांच्या कथा

उंदराची टोपी

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदाद…

2 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा
बुडबुड  घागरी
मुलांच्या कथा

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनविण्याचे ठर…

3 मिनिटांचं वाचन
गोष्ट वाचा